Police Bharti Practice Test 25By Sagar Sir | SBfied.com / 20/12/2019 1. विकास आणि निखिल यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:8 असेल आणि वर्षा अखेरीस निखिल ला 2400 रुपये नफा होत असेल तर विकास चा नफा किती असला पाहिजे? 1600 1800 900 2700 2. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड सांगली पुणे सातारा 3. संख्यामलिकेतील संबंध ओळखून पुढे येणारा पर्याय निवडा : 123456 512345 451234 345123 ? 234452 234512 234123 234562 4. शब्दाचा प्रकार ओळखा – शेजारीपाजारी प्रत्यय घटित उपसर्ग घटित तदभव शब्द अभ्यस्त शब्द 5. एका रांगेत नेहा सर्वात टोकाला बसली आहे आणि तिची मैत्रीण सुनीता रांगेच्या दुसऱ्या टोकाला आहे. जर रांगेत एकूण 20 मुली असतील आणि प्रत्येक मुलींमध्ये 2 एककचे अंतर असेल तर नेहा तिच्या मैत्रिणी पासून किती दूर आहे? 38 एकक 40 एकक 36 एकक 20 एकक 6. एका वस्तूची छापील किंमत 120 आहे मात्र दुकानदार त्यावर 25% सूट देऊनही 25% नफा कमवत असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 72 64 90 82 7. खालील वाक्यातील मिश्र वाक्य ओळखा रमेश आला आणि अभ्यासाला बसला रमेश बाहेरचे कोणतेही पदार्थ खात नाही रमेश आणि सुरेश मित्र आहेत पाऊस आला म्हणून रमेश घराबाहेर पडला नाही. 8. एका सांकेतिक भाषेत 392 म्हणजे BKA आणि 483 म्हणजे CJB तर त्या सांकेतिक भाषेत 562 याचा अर्थ काय होईल? DHA FHB DFA DKA 9. एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान 100 विकेट्स घेण्याचा विक्रम खालील पैकी कोणत्या भारतीय खेळाडूने केला आहे? आर आश्विन जसप्रीत बुमरा मोहमद शमी आर जडेजा 10. ताशी 144 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 800 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडत असेल तर तिची लांबी किती असेल? 400 मी 500 मी 900 मी 1200 मी Loading … Question 1 of 10