Police Bharti Question Paper 26By Sagar Sir | SBfied.com / 20/12/2019 1. 2019 या वर्षातला प्रजासत्ताक दिनी शनिवार आहे तर ह्याच वर्षाचा स्वातंत्र्य दिनी कोणता वार असेल? रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार2. पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव खालील पैकी कोणाकडे दाखल करावा लागतो? जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष तहसिलदार गट विकास अधिकारी3. सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा पोलिसाने चोरास पकडले यापैकी नाही चोर पोलिसांकडून पकडला जातो पोलीस चोराला पकडतो4. वर्गातील चार विद्यार्थी पैकी अरुण हा रमेश अजुन एका विद्यार्थी पेक्षा उंच आहे. विशाल हा वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे तर प्रिया कोणत्याच विद्यार्थी पेक्षा उंच नाही. जर वाढत्या उंची नुसार क्रम लावला तर रमेश कितवा असेल? चौथा दुसरा तिसरा पहिला5. चिंती परा येई घरा म्हणजे – खूप चिंता केल्यास घरीच बसण्याची वेळ येते दुसऱ्या बद्दल वाईट विचार केल्यास स्वतः चे च वाईट होते चिंतेला परके करून स्वतः बद्दल विचार करावा बाहेरच्या लोकांची चिंता करण्या अगोदर आधी आपल्या लोकांची चिंता करावी6. नरनाळा अभयारण्य खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला गडचिरोली गोंदिया यवतमाळ7. जर 3x- 3 = 6y+9 तर x-2y ची किंमत किती असेल? 2 4 12 68. एका फरशीची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 4 एकक आणि 1.25 एकक आहे जर अशा 180 फरशा असतील तर एकूण किती जागेवर फरशी बसवता येईल? 1800 चौ एकक 900 चौ एकक 180 चौ एकक 90 चौ एकक9. व्यापारास निघालेल्या काही व्यापारी आणि घोडे यांची एकूण संख्या 33 आहे तर त्यांच्या एकूण पायाची संख्या 108 आहे. तर ह्या मध्ये घोडे आणि व्यापारी यांची संख्या अनुक्रमे किती असेल? 21 आणि 12 13 आणि 20 12 आणि 21 24 आणि 910. सहसंबंध ओळखा – वर्तुळ : गोल :: चौरस : ? आयात घन चौकोन शंकू Loading …Question 1 of 10 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा