Police Bharti Question Paper 26By Sagar Sir | SBfied.com / 20/12/2019 1. जर 3x- 3 = 6y+9 तर x-2y ची किंमत किती असेल? 6 4 12 22. एका फरशीची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 4 एकक आणि 1.25 एकक आहे जर अशा 180 फरशा असतील तर एकूण किती जागेवर फरशी बसवता येईल? 180 चौ एकक 1800 चौ एकक 900 चौ एकक 90 चौ एकक3. नरनाळा अभयारण्य खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया गडचिरोली यवतमाळ अकोला4. पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव खालील पैकी कोणाकडे दाखल करावा लागतो? गट विकास अधिकारी तहसिलदार जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष5. सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा चोर पोलिसांकडून पकडला जातो यापैकी नाही पोलीस चोराला पकडतो पोलिसाने चोरास पकडले6. चिंती परा येई घरा म्हणजे – दुसऱ्या बद्दल वाईट विचार केल्यास स्वतः चे च वाईट होते बाहेरच्या लोकांची चिंता करण्या अगोदर आधी आपल्या लोकांची चिंता करावी खूप चिंता केल्यास घरीच बसण्याची वेळ येते चिंतेला परके करून स्वतः बद्दल विचार करावा7. 2019 या वर्षातला प्रजासत्ताक दिनी शनिवार आहे तर ह्याच वर्षाचा स्वातंत्र्य दिनी कोणता वार असेल? गुरुवार रविवार शुक्रवार बुधवार8. व्यापारास निघालेल्या काही व्यापारी आणि घोडे यांची एकूण संख्या 33 आहे तर त्यांच्या एकूण पायाची संख्या 108 आहे. तर ह्या मध्ये घोडे आणि व्यापारी यांची संख्या अनुक्रमे किती असेल? 12 आणि 21 13 आणि 20 21 आणि 12 24 आणि 99. सहसंबंध ओळखा – वर्तुळ : गोल :: चौरस : ? आयात शंकू चौकोन घन10. वर्गातील चार विद्यार्थी पैकी अरुण हा रमेश अजुन एका विद्यार्थी पेक्षा उंच आहे. विशाल हा वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे तर प्रिया कोणत्याच विद्यार्थी पेक्षा उंच नाही. जर वाढत्या उंची नुसार क्रम लावला तर रमेश कितवा असेल? चौथा तिसरा दुसरा पहिला Loading …Question 1 of 10 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा