Police Bharti Practice Test 27By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2019 1. संख्या मालिका पूर्ण करा 16 32 8 16 4 8 2 4 1 2 0.5 P Q यापैकी नाही. P= 1 Q= 0.5 P= 1 Q= 0.25 P= 0.50 Q= 0.252. एका संख्येचे साडेसात टक्के हे 112.5 आहे तर ती संख्या कोणती आहे? 150 1500 1225 2253. खाण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम बाय कार्बोनेट सोडियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट कॅल्शिअम कार्बोनेट4. भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? दिल्ली हैदराबाद बेंगुळूरू मुंबई5. सुखी माणसा— सदरा कुठेही सापडला नाही. रिकाम्या जागी कोणत्या विभक्तिचा वापर करावा लागेल? पंचमी द्वितीया सप्तमी षष्ठी6. काही रुपयात 12 अंडी येतात जर अंडीचा भाव 25% ने कमी झाला तर नवीन भावा नुसार किती अंडी जास्त येईल? 16 3 9 47. सुरेश च्या मावस भावाच्या बायकोची सासू आणि सुरेश ची आई यांच्यात नाते काय असेल? सासू – सून नणंद – वहिनी बहीण – बहीण आजी – नात8. 2400 रुपयांचे 5% व्याजदराने 9 महिन्यांचे सरळ व्याज किती रुपये होईल? 360 120 90 369. म्हणीचा अर्थ असणारा पर्याय निवडा – आवळा देऊन कोहळा काढणे काहीतरी मिळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करणे आपल्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीचा योग्य बंदोबस्त करणे लहान गोष्ट देऊन मोठी वस्तू मिळवून आपला स्वार्थ साधणे आजारापेक्षा कठीण औषध देणे10. साहेबांच्या सूचनेला त्याने वाटणाच्या अक्षता लावल्या. ह्या वाक्यातील वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? आहे त्यात अजुन भर घालणे अपमान करणे स्पष्टपणे नाकारणे. शब्द खाली पडू न देणे. Loading …Question 1 of 10