Police Bharti Practice Test 27By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2019 1. संख्या मालिका पूर्ण करा 16 32 8 16 4 8 2 4 1 2 0.5 P Q यापैकी नाही. P= 0.50 Q= 0.25 P= 1 Q= 0.5 P= 1 Q= 0.252. खाण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट कॅल्शिअम कार्बोनेट3. साहेबांच्या सूचनेला त्याने वाटणाच्या अक्षता लावल्या. ह्या वाक्यातील वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? शब्द खाली पडू न देणे. आहे त्यात अजुन भर घालणे अपमान करणे स्पष्टपणे नाकारणे.4. म्हणीचा अर्थ असणारा पर्याय निवडा – आवळा देऊन कोहळा काढणे आपल्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीचा योग्य बंदोबस्त करणे काहीतरी मिळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करणे लहान गोष्ट देऊन मोठी वस्तू मिळवून आपला स्वार्थ साधणे आजारापेक्षा कठीण औषध देणे5. सुरेश च्या मावस भावाच्या बायकोची सासू आणि सुरेश ची आई यांच्यात नाते काय असेल? बहीण – बहीण नणंद – वहिनी आजी – नात सासू – सून6. एका संख्येचे साडेसात टक्के हे 112.5 आहे तर ती संख्या कोणती आहे? 225 150 1500 12257. काही रुपयात 12 अंडी येतात जर अंडीचा भाव 25% ने कमी झाला तर नवीन भावा नुसार किती अंडी जास्त येईल? 3 16 4 98. सुखी माणसा— सदरा कुठेही सापडला नाही. रिकाम्या जागी कोणत्या विभक्तिचा वापर करावा लागेल? सप्तमी पंचमी द्वितीया षष्ठी9. भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? मुंबई हैदराबाद बेंगुळूरू दिल्ली10. 2400 रुपयांचे 5% व्याजदराने 9 महिन्यांचे सरळ व्याज किती रुपये होईल? 360 36 120 90 Loading …Question 1 of 10