Police Bharti Practice Test 28

1. भाऊ व बहीण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे पाच वर्षापूर्वी हे गुणोत्तर 4:3 होते तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

2. सोडवा : 0.125 x 100 ÷ 1000 = ?

 
 
 
 

3. एका सांकेतिक भाषेत 3412 हा अंक 4646 असा लिहितात आणि 7453 हा अंक 8687 असा लिहितात तर त्याच भाषेत 8302 हा अंक कसा लिहाल?

 
 
 
 

4. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

5. EWS प्रवर्गासाठी 10 % आरक्षणाची तरतूद करणारी घटना दुरुस्ती कोणती आहे?

 
 
 
 

6. खालील पैकी कोणत्या अक्षराची पाण्यातील प्रतिमा आणि मूळ प्रतिमा सारखीच असेल?

 
 
 
 

7. खालील पैकी धातुसाधित विशेषण नसलेला शब्द ओळखा

 
 
 
 

8. वाक्य प्रचार आणि अर्थाची योग्य जोडी निवडा

 
 
 
 

9. 0 4 5 8 2 या सर्व संख्यापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्येच्या 8 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किंमतीत किती फरक आहे?

 
 
 
 

10. एका रांगेत डावीकडून नैना आठव्या क्रमांकावर आहे तर उजवीकडून बाराव्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत?

 
 
 
 

Question 1 of 10

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!