Police Bharti Practice Test 28By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2019 1. भाऊ व बहीण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे पाच वर्षापूर्वी हे गुणोत्तर 4:3 होते तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? 32 35 42 45 2. खालील पैकी कोणत्या अक्षराची पाण्यातील प्रतिमा आणि मूळ प्रतिमा सारखीच असेल? H Q A P 3. सोडवा : 0.125 x 100 ÷ 1000 = ? 12.5 1.25 0.0125 0.00125 4. वाक्य प्रचार आणि अर्थाची योग्य जोडी निवडा मिशीला पीळ मारणे – मनसोक्त आस्वाद घेणे चौदावे रत्न दाखविणे – अनमोल गोष्ट दाखविणे वाघाचे कातडे पांघरणे – घाबरवणे पाणी लागणे – गुण आत्मसात करणे 5. एका रांगेत डावीकडून नैना आठव्या क्रमांकावर आहे तर उजवीकडून बाराव्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत? 18 20 19 16 6. EWS प्रवर्गासाठी 10 % आरक्षणाची तरतूद करणारी घटना दुरुस्ती कोणती आहे? 101 103 105 102 7. एका सांकेतिक भाषेत 3412 हा अंक 4646 असा लिहितात आणि 7453 हा अंक 8687 असा लिहितात तर त्याच भाषेत 8302 हा अंक कसा लिहाल? 9535 9595 9583 9536 8. खालील पैकी धातुसाधित विशेषण नसलेला शब्द ओळखा बोलकी बाहुली फुगलेली आकडेवारी हरवलेला पेन नवी नवरी 9. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था खालील पैकी कोठे आहे? पुणे नागपूर नाशिक मुंबई 10. 0 4 5 8 2 या सर्व संख्यापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्येच्या 8 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किंमतीत किती फरक आहे? 4 78600 79996 79600 Loading … Question 1 of 10