Police Bharti Practice Test 29By Sagar Sir | SBfied.com / 24/12/2019 1. एक गाडी मुंबई ते पुणे हा प्रवास जाताना 30 किमी प्रति तास ह्या वेगाने करते तर परतीचा प्रवास 60 किमी प्रति तास ह्या वेगाने करते. तर गाडीचा सरासरी वेग किती असेल? 45 किमी प्रति तास 15 किमी प्रति तास 50 किमी प्रति तास 40 किमी प्रति तास2. सोडवा 2 1 4 03. एका काटकोन त्रिकोणाची उंची 12 सेमी आणि पाया 5 सेमी असेल तर त्याचा कर्ण किती सेमी असेल? 7 11 17 134. जर 8@2= 18 आणि 3@5= 11 असेल तर 9@6=? 12 4 18 245. गटात न बसणारा पर्याय निवडा डिसेंबर एप्रिल ऑगस्ट जुलै6. आसमा कडे जितके पैसे आहे त्याच्या निमपट पैसे विशालकडे आहे. नहीदा कडे विशाल च्या तीनपट पैसे आहे. नहीदा कडे असणाऱ्या पैश्याच्या 1/3 पट पैसे भाग्यश्री कडे आहे तर खालील पैकी कोणाकडे सारखे पैसे असतील? विशाल आणि नहीदा विशाल आणि भाग्यश्री आसमा आणि नहीदा आसमा आणि भाग्यश्री7. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा पुस्तक पेन वही पेन्सिल8. अलंकार ओळखा – कर्णापेक्षाही उदार भाऊ आहे माझा ! उपमा व्यतिरेक असंगती रूपक9. जालियनवाला बाग हत्याकांड चा बदला घेणारे शहीद ए आझम उधम सिंह यांना —– ह्या वर्षी फाशी देण्यात आली. 1919 1940 1943 193810. सिंह साठी प्रसिद्ध असणारे गिर नॅशनल पार्क खालील पैकी कोणत्या राज्यात येते? मध्यप्रदेश राजस्थान गुजरात उत्तराखंड Loading …Question 1 of 10