Police Bharti Practice Test 30By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2019 1. काळ ओळखा – मी अभ्यास केला होता साधा भूतकाळ रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ2. एका संख्येचे 17% हे 119 आहे तर त्याच संख्येचे 19% किती असेल? 171 123 133 7003. सोडवा 40 42 28 304. शिवम आणि स्वराज यांच्या वयाची बेरीज 56 आहे पण स्वराज शिवम पेक्षा 2 वर्षाने लहान आहे तर स्वराज चे 3 वर्षांपूर्वी वय किती असेल? 27 30 29 245. एका गावात चहा पिणारे लोक 75% आहे तर कॉफी पिणारे लोक 78% आहे आणि दोन्ही पेय पिणारे लोक 1400 आहे मात्र काहीच न पिणारे लोक 17% आहे तर गावाची एकूण लोकसंख्या किती असेल? 1800 1600 2200 20006. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा 8:20::10:? 21 26 23 257. योग्य शब्द निवडा – तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची —— करून आला बाजरी पिंड पावडी कणिक8. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली? मुंबई – पुणे मुंबई – ठाणे ठाणे – पुणे हावडा – हुगली9. 16 चे 16 टक्के किती? 2560 256 25.6 2.5610. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? लाल बहादूर शास्त्री अटल बिहारी वाजपेयी चौधरी चरण सिंह मोरारजी देसाई Loading …Question 1 of 10