Police Bharti Practice Test 30By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2019 1. योग्य शब्द निवडा – तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची —— करून आला पावडी पिंड बाजरी कणिक2. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा 8:20::10:? 21 23 25 263. सोडवा 30 42 40 284. शिवम आणि स्वराज यांच्या वयाची बेरीज 56 आहे पण स्वराज शिवम पेक्षा 2 वर्षाने लहान आहे तर स्वराज चे 3 वर्षांपूर्वी वय किती असेल? 27 29 30 245. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? अटल बिहारी वाजपेयी लाल बहादूर शास्त्री चौधरी चरण सिंह मोरारजी देसाई6. काळ ओळखा – मी अभ्यास केला होता पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ7. 16 चे 16 टक्के किती? 256 25.6 2.56 25608. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली? हावडा – हुगली मुंबई – ठाणे मुंबई – पुणे ठाणे – पुणे9. एका संख्येचे 17% हे 119 आहे तर त्याच संख्येचे 19% किती असेल? 171 123 133 70010. एका गावात चहा पिणारे लोक 75% आहे तर कॉफी पिणारे लोक 78% आहे आणि दोन्ही पेय पिणारे लोक 1400 आहे मात्र काहीच न पिणारे लोक 17% आहे तर गावाची एकूण लोकसंख्या किती असेल? 1800 1600 2200 2000 Loading …Question 1 of 10