Police Bharti Practice Test 31By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2019 1. संख्या मालिका पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा – 8 15 21 26 30 33 35 ? ? 36 38 36 35 36 36 36 372. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली 1901 1969 1967 19133. एका सांकेतिक भाषेत वामन PKR असे लिहितात आणि मानव LRQ असे लिहितात तर वनवा हा शब्द कसा लिहाल? KKR QRP RQP PRQ4. ही आकृती खालील पैकी कोणता संबंध दाखवते? आशिया भारत महाराष्ट्र भारत चीन आशिया आशिया भारत युरोप आशिया आफ्रिका युरोप5. पहिल्या क्रमवार 25 सम संख्यांची सरासरी किती? 24 26 50 256. अनिता आणि सुनीता एक काम 4 दिवसात पूर्ण करतात जर सुनीता ते काम 6 दिवसात करत असेल तर अनिताला तेच काम करण्यास किती दिवस लागत असतील? 6 12 8 27. पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? सभापती मुख्याधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी8. खालील वाक्यापैकी अकर्मक वाक्य कोणते आहे? वहिनी शिर्डीला गेली राम चित्र काढतो आहे वाघाने हरणाची शिकार केली सर्व पतंग उडवत आहेत9. जसे राणी : राजा तसे सम्राज्ञी : ? सम्राज्ञ यापैकी नाही सम्राट सम्राजा10. सोडवा 1/12 1/14 -1/12 -12 Loading …Is fire hot or cold? Question 1 of 10