Police Bharti Practice Test 31By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2019 1. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली 1901 1969 1913 1967 2. संख्या मालिका पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा – 8 15 21 26 30 33 35 ? ? 36 38 36 37 36 35 36 36 3. ही आकृती खालील पैकी कोणता संबंध दाखवते? आशिया आफ्रिका युरोप आशिया भारत युरोप भारत चीन आशिया आशिया भारत महाराष्ट्र 4. सोडवा -1/12 1/14 -12 1/12 5. खालील वाक्यापैकी अकर्मक वाक्य कोणते आहे? वहिनी शिर्डीला गेली वाघाने हरणाची शिकार केली राम चित्र काढतो आहे सर्व पतंग उडवत आहेत 6. जसे राणी : राजा तसे सम्राज्ञी : ? सम्राज्ञ सम्राट सम्राजा यापैकी नाही 7. पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? सभापती मुख्याधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी 8. पहिल्या क्रमवार 25 सम संख्यांची सरासरी किती? 24 25 50 26 9. अनिता आणि सुनीता एक काम 4 दिवसात पूर्ण करतात जर सुनीता ते काम 6 दिवसात करत असेल तर अनिताला तेच काम करण्यास किती दिवस लागत असतील? 6 8 2 12 10. एका सांकेतिक भाषेत वामन PKR असे लिहितात आणि मानव LRQ असे लिहितात तर वनवा हा शब्द कसा लिहाल? QRP KKR RQP PRQ Loading …In which continent is Norway? Question 1 of 10