Police Bharti Practice Test 32By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2019 1. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे? 21 एप्रिल 21 जून 21 सप्टेंबर5 21 ऑक्टोंबर2. खालील पैकी आभासी डिजीटल चलनाचा एक प्रकार आहे – NEFT IMPS बीट कॉइन विकीलिक्स3. देव ह्या शब्दाचे अनेक वचन काय होईल? देव देवदेवता देवी देवता4. खालील पैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही? वा किंतु अथवा किंवा5. पुढील वाक्य विध्यर्थी होण्यासाठी योग्य क्रियापद निवडा : कष्टाचे फळ ज्याचे त्याला ……. मिळेल मिळावे मिळते मिळेल का?6. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेमी आहे आणि कर्ण 13 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल? 324 सेमी 30 सेमी 119 सेमी 36 सेमी7. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? B+I=K M+F=S H+L=? S V U T8. सोडवा 110/167 120/167 110/157 120/1579. आशा वायव्येकडे बघत उभी आहे तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? वायव्य नैऋत्य ईशान्य आग्नेय10. 2020 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जैर बोलसनोरो आहे. ते खालील पैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे? रशिया साऊथ आफ्रिका फ्रान्स ब्राझिल Loading …Question 1 of 10