Police Bharti Practice Test 32By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2019 03/04/2021 1. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? B+I=K M+F=S H+L=? U S T V 2. देव ह्या शब्दाचे अनेक वचन काय होईल? देवता देवी देवदेवता देव 3. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेमी आहे आणि कर्ण 13 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल? 36 सेमी 324 सेमी 30 सेमी 119 सेमी 4. खालील पैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही? किंतु अथवा किंवा वा 5. खालील पैकी आभासी डिजीटल चलनाचा एक प्रकार आहे – NEFT विकीलिक्स IMPS बीट कॉइन 6. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे? 21 ऑक्टोंबर 21 जून 21 सप्टेंबर5 21 एप्रिल 7. पुढील वाक्य विध्यर्थी होण्यासाठी योग्य क्रियापद निवडा : कष्टाचे फळ ज्याचे त्याला ……. मिळेल मिळावे मिळेल का? मिळते 8. 2020 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जैर बोलसनोरो आहे. ते खालील पैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे? रशिया ब्राझिल फ्रान्स साऊथ आफ्रिका 9. सोडवा 110/157 110/167 120/157 120/167 10. आशा वायव्येकडे बघत उभी आहे तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? नैऋत्य ईशान्य आग्नेय वायव्य Loading … Question 1 of 10