Police Bharti Practice Test 33By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2019 1. सोडवा 21/4 19/2 17/4 23/42. भरपूर कष्ट करणे ह्या अर्थाचा वाक्य प्रचार खालील पैकी कोणता आहे? जोडे फाटणे छक्के पंजे करणे जीव टांगणीला लागणे जीवाचे रान करणे3. मालिका पूर्ण करा- abcd abcd_ abcde_ abcd_ _ _ edefe efefe efefg efede4. एका शर्यतीत विशाल पाचव्या स्थानावर होता. प्रिया ही विशाल च्या मागे चौथी आणि शेवटून देखील चौथी होती तर शर्यतीत एकूण किती विद्यार्थी असतील? 14 12 13 115. साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेता खालील पैकी कोणत्या राज्यात साक्षरता कमी आहे? बिहार त्रिपुरा राजस्थान केरळ6. खालील पैकी किती वाजता आरश्यातील प्रतिमा आणि मूळ प्रतिमा सारखा वेळ दर्शवतील? 12 3.15 6.3 12.00 आणि 6.30 दोन्हीही7. 40 मिनिट 20 सेकंद चे 11 सेकंद शी असणारे गुणोत्तर किती? 220:1 230:33 22:110 1:2208. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? क्रमवाचक संख्यावाचक गुणवाचक अनिश्चित9. भारतीय राजकीय चळवळीच्या नेत्यांमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पडली? कलकत्ता मुंबई सूरत बनारस10. एका संख्येची 1/8 पट ही 360 ची 1/9 पट आहे तर ती संख्या कोणती आहे? 160 320 360 840 Loading …Question 1 of 10