Police Bharti Practice Test 33By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2019 1. एका संख्येची 1/8 पट ही 360 ची 1/9 पट आहे तर ती संख्या कोणती आहे? 840 360 160 3202. मालिका पूर्ण करा- abcd abcd_ abcde_ abcd_ _ _ edefe efede efefg efefe3. भरपूर कष्ट करणे ह्या अर्थाचा वाक्य प्रचार खालील पैकी कोणता आहे? जीव टांगणीला लागणे छक्के पंजे करणे जीवाचे रान करणे जोडे फाटणे4. सोडवा 21/4 23/4 19/2 17/45. एका शर्यतीत विशाल पाचव्या स्थानावर होता. प्रिया ही विशाल च्या मागे चौथी आणि शेवटून देखील चौथी होती तर शर्यतीत एकूण किती विद्यार्थी असतील? 11 12 13 146. भारतीय राजकीय चळवळीच्या नेत्यांमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पडली? मुंबई बनारस सूरत कलकत्ता7. साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेता खालील पैकी कोणत्या राज्यात साक्षरता कमी आहे? राजस्थान बिहार त्रिपुरा केरळ8. खालील पैकी किती वाजता आरश्यातील प्रतिमा आणि मूळ प्रतिमा सारखा वेळ दर्शवतील? 12.00 आणि 6.30 दोन्हीही 12 6.3 3.159. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? संख्यावाचक अनिश्चित क्रमवाचक गुणवाचक10. 40 मिनिट 20 सेकंद चे 11 सेकंद शी असणारे गुणोत्तर किती? 230:33 1:220 220:1 22:110 Loading …Question 1 of 10