Police Bharti Question Paper 01 [ Full Test 100 Marks ]By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2020 1. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा निशाणी संकेत खून चिन्ह2. अनिल आणि बबन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10 : 9 आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 6 असेल तर त्यांची आजची वये शोधा. 14 12 18 20 20 18 30 273. हो! ती सुंदर स्त्री काकांची मुलगी आहे. काका या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती? षष्ठी पंचमी तृतीया सप्तमी4. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस …… या दिवशी साजरा केला जातो. 11 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर 14 डिसेंबर 11 डिसेंबर5. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? इंदिरा गांधी ऍनी बेझंट सोनिया गांधी सरोजिनी नायडू6. गैरसमज या शब्दात उपसर्ग कोणता आहे? यापैकी नाही गै समज गैर7. शी ! असे काही पण नको बोलू ! यातील शी हा शब्द …… केवल प्रयोगी अव्यय आहे हर्षदर्शक तिरस्कारदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक8. 17185543926826 या संख्यामलिकेत किती अंक सलग दोनदा आले आहे? 4 2 5 19. 4 किलो गहू आणि 3 किलो बाजरी एकत्र मिळवली तर बाजरी आणि मिश्रणाचे प्रमाण काय होईल? 7:3 3:4 3:7 4:310. आपले काम होई पर्यंत गोड बोलणे – या अर्थाची जी म्हण आहे तिच्यात खालील पैकी कोणत्या नात्याचा उल्लेख होतो? मामा नातू काका आजा11. फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती – काळ ओळखा चालू वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ12. 1800 रुपयांच्या वस्तूवर 35% सूट द्यायची असेल तर सूट ची रक्कम किती असली पाहिजे ? 720 350 700 63013. 100 च्या 33% चे तीनपट किती ? 100 330 150 39914. एका चौरसाची बाजू 2.5 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? 6.25 सेमी वर्ग 10 सेमी 6.25 सेमी 10 सेमी वर्ग15. 17185543926826 या संख्यामलिकेतील डावीकडून आणि उजवीकडून तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या अंकाच्या बेरजेचे वर्गमूळ किती येईल? 81 3 4 916. म्हैसूर चा वाघ असा गौरव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? मीर जाफर सिराज उद्दौला मीर कासीम टिपू सुलतान17. ऱ्हास या शब्दाचा विरूध्द अर्थी शब्द कोणता? अट्टाहास भरभराट विऱ्हास भास18. माझ्या मावशीच्या पतीची मुलगी तिच्या मावशीच्या पतीच्या मुलीची कोण लागत असेल? मावस बहिण आते बहीण मामे बहिण चुलत बहीण19. लोकसभा आणि विधानसभा मध्ये असणाऱ्या आरक्षित जागांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ ….. वर्षांसाठी आहे. 8 5 15 1020. राजाने भविष्यातील धोके ओळखून आपल्या परिवारासाठी …… – योग्य वाक्य प्रचार निवडा गाजावाजा करणे तजवीज करणे उहापोह करणे प्रतिबंध करणे21. सोडवा 225 169 196 14422. पैसा जवळ असल्या शिवाय समाजात मान नाही – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात मान आहे. पैश्या शिवाय कोण मान देणार? पैसा असल्याशिवाय समाज मान देत नाही. पैसा असल्याशिवाय समाजात मान आहे23. हिऱ्याच्या खाणी …… राज्यात आहे गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान24. कोणते कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबधित आहे? 51 79 17 4425. दया बबन पेक्षा उंच पण अविपेक्षा बुटका आहे. बबन छाया पेक्षा उंच आहे. तर उंचीच्या उतरत्या क्रमाने दुसऱ्या स्थानावर कोण असेल? बबन दया छाया अवि26. सखाराम बाईंडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? खानोलकर पु ल देशपांडे प्र के अत्रे विजय तेंडुलकर27. सुतार – ? ( विरुद्ध लिंगी शब्द निवडा ) सुतार सुतारी सुतारीण सुत28. सोडवा 225 36 512 21629. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 1650 1707 1673 160030. गहू संपल्याने आम्ही आता बाजरी खातो. – शब्दशक्ती ओळखा व्यंजना यापैकी नाही अभिधा लक्षणा31. मला सकाळपर्यंत झोप लागली नाही. – अव्यय ओळखा केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी यापैकी नाही32. मित्र : प्रेम : : शत्रू : ? हिंसा बदला न्याय तिरस्कार33. 25 आणि 5 या संख्येच्या ल सा वि आणि म सा वि चा गुणाकार किती येईल ? 125 25 5 62534. 5p × 4p = 980 p=? 108.88 7 98 4935. पाऊस रात्री पडला – (रात्री ) अव्यय ओळखा क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय36. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? 543 545 550 54837. रडणारा विशाल अखेर हसला. या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? रडणारा विशाल हसला रडणारा विशाल38. देव + आलय = देवालय संधी ओळखा विसर्ग संधी स्वर संधी यापैकी नाही व्यंजन संधी39. खालील पैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असे म्हणतात. जिल्हाधिकारी उपमहापौर जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर40. 12 सेकंद + 72 सेकंद + 36 सेकंद + 2 मिनिट = ? 4 मिनिट 2 मिनिट 84 सेकंद 5 मिनिट 20 सेकंद 5 मिनिट41. एका गावात 17000 झाडे आहेत. दरवर्षी झाडांची संख्या 10% ने वाढते तर 2 वर्षानंतर एकूण किती झाडे जास्त असतील? 3400 3470 3500 357042. सोडवा 3493 + 1243 – 1846 = ? 2760 2980 2670 289043. तू ये …. नको येऊ. – या वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय वापरा आणि म्हणून पण किंवा44. खालील पैकी कोणत्या भारतीय खेळाडूने टी ट्वेन्टी मध्ये 100 सामने खेळण्याचा विक्रम नुकताच केला आहे? सुरेश रैना रोहित शर्मा महेंद्र सिंग धोनी विराट कोहली45. माणसाच्या त्वचेचा रंग ….. रंगद्रव्य नियंत्रित करते प्रोटीन कॅरोटीन लिपिड मेलॅनिन46. भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना खालील पैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? अंदमान लाहोर नाशिक तिहार47. 5.44 किमी = ? 54400 मीटर 54.40 मीटर 5440 मीटर 544 मीटर48. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया भंडारा रायगड चंद्रपूर49. एका संख्येचा घन -8 आहे तर ती संख्या कोणती असेल? 4 -2 2 -450. नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे – विशेषण ओळखा आहे महोत्सव नवरात्र आयोजित51. 3 8 18 33 53 ? 68 78 83 6352. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 26 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? 28 32 30 2953. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालील पैकी कोठे आहे? थेऊर महाड मोरगाव ओझर54. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? दूरदर्शन आकाशवाणी BSNL MTNL55. साहेब निघून गेले. आता आणलेले हे पुष्पगुच्छ म्हणजे अगदी ……. झाले वरातीमागून घोडे राईचा पर्वत संग तसा रंग सगळे मुसळ केरात56. जर AD = M आणि CM = X तर IC= ? T S W P57. 1 5 1 9 1 13 1 17 ? ? 1 19 1 18 19 1 1 158. कोणी फाडली माझी वही ? सर्वनामाचा प्रकार ओळखा सामान्य आत्मवाचक प्रश्नार्थक दर्शक59. एका व्यवसायात सुमित ने 3000 रुपये 6 महिन्यांसाठी आणि महेशने 1500 रुपये एक वर्षांसाठी गुंतवले. तर वर्षा अखेरीस झालेल्या 2000 रुपये नफ्यात सुमित ला किती रुपये मिळतील? 1000 1500 500 75060. सर्व वेळ घरातच बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? घरजावई घरधनी घरकोंबडा पानकोंबडा61. 10 मीटर प्रति सेकंद या वेगाने जाणारी रिक्षा 72 किमी चे अंतर किती तासात पार करेल? 2 7.2 4 4.862. ब्रह्मपुत्रा नदी चा उगम कोठे झाला आहे? मानस सरोवर अमर कंटक मुलताई अरवली पर्वत63. भारत एक काम 6 तासात पूर्ण करतो. 2/3 काम पूर्ण झाल्यावर उर्वरित काम पूर्ण करण्यास भारत ला किती वेळ लागेल? 3 4 1.5 264. 16 115 1114 11113 111112 ? 111117 111110 111115 111111165. 1150 रुपयांना एक वस्तू विकल्याने दुकानदार 15 % नफा कमावतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 1000 1100 950 113566. जम्मु काश्मीर मध्ये झालेले बदल लक्षात घेता सद्ध्या देशात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती झाली आहे? 9 11 8 1067. O : E : : I : ? H B C A68. कुणकुण लागणे म्हणजे काय ? चाहूल लागणे रुकरुक लागणे अस्वस्थ वाटणे अंग भरून येणे69. सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्या कोणत्या देशाच्या आहेत? फिनलँड नॉर्वे पेरू उरुग्वे70. 0.514 + 4.13 + 2.113 = ? 6.757 3.04 6.577 4.31171. खालील पैकी कोणती संख्या 5 नंतर येणारी 7 वी विषम संख्या असेल? 17 23 21 1972. चंपारण्य येथील सत्याग्रह खालील पैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? कापूस फुल मसाल्याचे पदार्थ नीळ73. समास ओळखा – घरजावई अव्ययी भाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष74. अंजुम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी कुस्ती क्रिकेट हॉकी75. मी लिहीत आहे. – या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे? लिहीत आहे या वाक्यात संयुक्त क्रियापद नाही आहे लिहीत76. आयाताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज 18 सेमी आहे. तर त्या आयाताची परीमिती किती सेमी असेल? 72 36 108 977. 9 17 25 33 41 ? 47 48 49 5478. रेटीनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत …. आहे गाजर संत्री दूध अंडी79. दया बबन पेक्षा उंच पण अविपेक्षा बुटका आहे. बबन छाया पेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंचीचे कोण असेल? अवि दया बबन छाया80. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात? हत्तीरोग स्वाईन फ्ल्यू एबोला खरुज81. जर 834 = 20 आणि 987 = 7 तर 837 = ? 43 35 26 7182. दर …… लोकसंख्या मागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो 30000 50000 20000 4000083. नुकतेच जी आय टॅग प्राप्त झालेला खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेष आहे? तामिळनाडू बिहार प बंगाल आंध्र प्रदेश84. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? आबासाहेब जयसिंगरव यशवंतराव हंबीरराव85. रस्त्यांच्या लांबी लक्षात घेतात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. आठवा पहिला तिसरा दुसरा86. 4 x 12 + 3 – 9 ÷ 3 = ? 48 17 14 3487. विशाल च्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे . तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर88. BSF ने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालील पैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान नेपाळ89. 11/ 4 + 2 /7 = ? 13 / 28 85 / 28 22 / 28 13 / 1190. रामासारखा आदर्श राजा पुन्हा होणार नाही. या वाक्यात कोणता अलंकार वापरला आहे? उत्प्रेक्षा यमक रूपक उपमा91. सुजय पूर्वेकडे बघत आहे. त्याचा मित्र त्याच दिशेने बघत त्याच्या उजव्या हाताला उभा आहे.तर त्याच्या मित्राच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर92. 12000 रुपयांचे 2.5 व्याजदराने 4 वर्षात सरळव्याज किती होईल? 1200.5 2400 2350 120093. 5 : 2 या प्रमाणात असणाऱ्या संख्यांची बेरीज 42 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती असेल? 12 15 6 3094. उत्तरेकडे तोंड करून उभे असणाऱ्या वाहन 90 अंशात पूर्वेकडे वळण्याऐवजी 90 अंशात पश्चिमेकडे वळले. तर आता योग्य ठिकाणी येण्यासाठी त्या वाहनाला किती अंश वळावे लागेल? 180 360 270 9095. 2019 या वर्षीचा मिस युनिवर्स हा किताब कोणी पटकाविला? झोझिबेनी तूंझी टोनी सिंह सुमन राव कॅट्रीओना ग्रे96. शुद्ध शब्द ओळखा उमरी उम्री उर्मि ऊर्मी97. सोडवा 6 12 3 098. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष तहसीलदार जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी99. 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? 15 16 17 21100. सुमितच्या मामाच्या पत्नीची सासू ही सुमित च्या वडिलांची कोण ? यापैकी नाही मावशी सासू आई Loading …Question 1 of 100 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा