Police Bharti Question Paper 01 [ Full Test 100 Marks ]By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2020 1. मित्र : प्रेम : : शत्रू : ? तिरस्कार हिंसा न्याय बदला2. सोडवा 3 0 12 63. 100 च्या 33% चे तीनपट किती ? 150 330 100 3994. 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? 16 15 17 215. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 1650 1600 1673 17076. माणसाच्या त्वचेचा रंग ….. रंगद्रव्य नियंत्रित करते कॅरोटीन लिपिड मेलॅनिन प्रोटीन7. राजाने भविष्यातील धोके ओळखून आपल्या परिवारासाठी …… – योग्य वाक्य प्रचार निवडा तजवीज करणे प्रतिबंध करणे गाजावाजा करणे उहापोह करणे8. नुकतेच जी आय टॅग प्राप्त झालेला खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेष आहे? बिहार तामिळनाडू आंध्र प्रदेश प बंगाल9. आपले काम होई पर्यंत गोड बोलणे – या अर्थाची जी म्हण आहे तिच्यात खालील पैकी कोणत्या नात्याचा उल्लेख होतो? नातू आजा मामा काका10. मी लिहीत आहे. – या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते आहे? लिहीत आहे आहे या वाक्यात संयुक्त क्रियापद नाही लिहीत11. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालील पैकी कोठे आहे? महाड ओझर थेऊर मोरगाव12. सुतार – ? ( विरुद्ध लिंगी शब्द निवडा ) सुतारीण सुत सुतार सुतारी13. हो! ती सुंदर स्त्री काकांची मुलगी आहे. काका या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती? पंचमी सप्तमी षष्ठी तृतीया14. खालील पैकी कोणती संख्या 5 नंतर येणारी 7 वी विषम संख्या असेल? 17 23 19 2115. रामासारखा आदर्श राजा पुन्हा होणार नाही. या वाक्यात कोणता अलंकार वापरला आहे? यमक रूपक उपमा उत्प्रेक्षा16. सुजय पूर्वेकडे बघत आहे. त्याचा मित्र त्याच दिशेने बघत त्याच्या उजव्या हाताला उभा आहे.तर त्याच्या मित्राच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर17. शुद्ध शब्द ओळखा उमरी उम्री उर्मि ऊर्मी18. 2019 या वर्षीचा मिस युनिवर्स हा किताब कोणी पटकाविला? कॅट्रीओना ग्रे टोनी सिंह सुमन राव झोझिबेनी तूंझी19. सर्व वेळ घरातच बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? घरकोंबडा घरजावई घरधनी पानकोंबडा20. 4 किलो गहू आणि 3 किलो बाजरी एकत्र मिळवली तर बाजरी आणि मिश्रणाचे प्रमाण काय होईल? 3:4 4:3 7:3 3:721. सोडवा 169 144 196 22522. दया बबन पेक्षा उंच पण अविपेक्षा बुटका आहे. बबन छाया पेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंचीचे कोण असेल? दया बबन छाया अवि23. सोडवा 225 512 36 21624. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस …… या दिवशी साजरा केला जातो. 11 डिसेंबर 14 डिसेंबर 14 नोव्हेंबर 11 नोव्हेंबर25. पैसा जवळ असल्या शिवाय समाजात मान नाही – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात मान आहे. पैसा असल्याशिवाय समाजात मान आहे पैश्या शिवाय कोण मान देणार? पैसा असल्याशिवाय समाज मान देत नाही.26. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? आकाशवाणी MTNL दूरदर्शन BSNL27. गहू संपल्याने आम्ही आता बाजरी खातो. – शब्दशक्ती ओळखा लक्षणा यापैकी नाही व्यंजना अभिधा28. कोणी फाडली माझी वही ? सर्वनामाचा प्रकार ओळखा सामान्य दर्शक प्रश्नार्थक आत्मवाचक29. 9 17 25 33 41 ? 48 47 54 4930. जम्मु काश्मीर मध्ये झालेले बदल लक्षात घेता सद्ध्या देशात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती झाली आहे? 10 11 8 931. 10 मीटर प्रति सेकंद या वेगाने जाणारी रिक्षा 72 किमी चे अंतर किती तासात पार करेल? 7.2 4.8 2 432. रेटीनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत …. आहे दूध गाजर संत्री अंडी33. 11/ 4 + 2 /7 = ? 22 / 28 85 / 28 13 / 11 13 / 2834. BSF ने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालील पैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? पाकिस्तान श्रीलंका नेपाळ बांगलादेश35. 5 : 2 या प्रमाणात असणाऱ्या संख्यांची बेरीज 42 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती असेल? 12 30 15 636. 12 सेकंद + 72 सेकंद + 36 सेकंद + 2 मिनिट = ? 5 मिनिट 4 मिनिट 2 मिनिट 84 सेकंद 5 मिनिट 20 सेकंद37. 1 5 1 9 1 13 1 17 ? ? 19 1 1 1 1 19 1 1838. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा खून चिन्ह संकेत निशाणी39. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात? एबोला हत्तीरोग खरुज स्वाईन फ्ल्यू40. हिऱ्याच्या खाणी …… राज्यात आहे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र राजस्थान41. समास ओळखा – घरजावई तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व अव्ययी भाव42. एका संख्येचा घन -8 आहे तर ती संख्या कोणती असेल? 2 -2 4 -443. गैरसमज या शब्दात उपसर्ग कोणता आहे? गै यापैकी नाही समज गैर44. जर 834 = 20 आणि 987 = 7 तर 837 = ? 71 43 26 3545. खालील पैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असे म्हणतात. उपमहापौर जिल्हाधिकारी महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष46. सखाराम बाईंडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? विजय तेंडुलकर प्र के अत्रे पु ल देशपांडे खानोलकर47. माझ्या मावशीच्या पतीची मुलगी तिच्या मावशीच्या पतीच्या मुलीची कोण लागत असेल? मावस बहिण आते बहीण चुलत बहीण मामे बहिण48. रस्त्यांच्या लांबी लक्षात घेतात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. पहिला तिसरा आठवा दुसरा49. उत्तरेकडे तोंड करून उभे असणाऱ्या वाहन 90 अंशात पूर्वेकडे वळण्याऐवजी 90 अंशात पश्चिमेकडे वळले. तर आता योग्य ठिकाणी येण्यासाठी त्या वाहनाला किती अंश वळावे लागेल? 180 270 360 9050. कुणकुण लागणे म्हणजे काय ? अस्वस्थ वाटणे चाहूल लागणे रुकरुक लागणे अंग भरून येणे51. दया बबन पेक्षा उंच पण अविपेक्षा बुटका आहे. बबन छाया पेक्षा उंच आहे. तर उंचीच्या उतरत्या क्रमाने दुसऱ्या स्थानावर कोण असेल? छाया बबन अवि दया52. जर AD = M आणि CM = X तर IC= ? W S P T53. पाऊस रात्री पडला – (रात्री ) अव्यय ओळखा क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय54. भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना खालील पैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? तिहार नाशिक अंदमान लाहोर55. O : E : : I : ? B H A C56. 4 x 12 + 3 – 9 ÷ 3 = ? 34 17 48 1457. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? ऍनी बेझंट इंदिरा गांधी सरोजिनी नायडू सोनिया गांधी58. रडणारा विशाल अखेर हसला. या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? विशाल रडणारा रडणारा विशाल हसला59. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर गोंदिया रायगड भंडारा60. फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती – काळ ओळखा पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ61. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? 550 545 543 54862. 16 115 1114 11113 111112 ? 1111111 111117 111110 11111563. 0.514 + 4.13 + 2.113 = ? 4.311 6.757 3.04 6.57764. विशाल च्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे . तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर65. तू ये …. नको येऊ. – या वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय वापरा म्हणून किंवा आणि पण66. शी ! असे काही पण नको बोलू ! यातील शी हा शब्द …… केवल प्रयोगी अव्यय आहे तिरस्कारदर्शक विरोधदर्शक हर्षदर्शक मौनदर्शक67. 17185543926826 या संख्यामलिकेतील डावीकडून आणि उजवीकडून तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या अंकाच्या बेरजेचे वर्गमूळ किती येईल? 3 4 9 8168. 17185543926826 या संख्यामलिकेत किती अंक सलग दोनदा आले आहे? 2 4 1 569. कोणते कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबधित आहे? 79 44 17 5170. पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तहसीलदार जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी71. अंजुम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी क्रिकेट नेमबाजी कुस्ती72. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? आबासाहेब यशवंतराव जयसिंगरव हंबीरराव73. 3 8 18 33 53 ? 63 68 78 8374. खालील पैकी कोणत्या भारतीय खेळाडूने टी ट्वेन्टी मध्ये 100 सामने खेळण्याचा विक्रम नुकताच केला आहे? विराट कोहली रोहित शर्मा सुरेश रैना महेंद्र सिंग धोनी75. सोडवा 3493 + 1243 – 1846 = ? 2760 2980 2890 267076. सुमितच्या मामाच्या पत्नीची सासू ही सुमित च्या वडिलांची कोण ? आई सासू यापैकी नाही मावशी77. म्हैसूर चा वाघ असा गौरव खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? मीर कासीम टिपू सुलतान सिराज उद्दौला मीर जाफर78. भारत एक काम 6 तासात पूर्ण करतो. 2/3 काम पूर्ण झाल्यावर उर्वरित काम पूर्ण करण्यास भारत ला किती वेळ लागेल? 2 4 3 1.579. अनिल आणि बबन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10 : 9 आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 6 असेल तर त्यांची आजची वये शोधा. 30 27 14 12 20 18 18 2080. ब्रह्मपुत्रा नदी चा उगम कोठे झाला आहे? मानस सरोवर मुलताई अमर कंटक अरवली पर्वत81. लोकसभा आणि विधानसभा मध्ये असणाऱ्या आरक्षित जागांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ ….. वर्षांसाठी आहे. 8 15 5 1082. ऱ्हास या शब्दाचा विरूध्द अर्थी शब्द कोणता? भास भरभराट विऱ्हास अट्टाहास83. 5p × 4p = 980 p=? 7 98 49 108.8884. 5.44 किमी = ? 544 मीटर 5440 मीटर 54400 मीटर 54.40 मीटर85. 1150 रुपयांना एक वस्तू विकल्याने दुकानदार 15 % नफा कमावतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 950 1000 1135 110086. आयाताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज 18 सेमी आहे. तर त्या आयाताची परीमिती किती सेमी असेल? 108 72 36 987. मला सकाळपर्यंत झोप लागली नाही. – अव्यय ओळखा उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी यापैकी नाही88. देव + आलय = देवालय संधी ओळखा स्वर संधी व्यंजन संधी यापैकी नाही विसर्ग संधी89. 1800 रुपयांच्या वस्तूवर 35% सूट द्यायची असेल तर सूट ची रक्कम किती असली पाहिजे ? 350 720 700 63090. 25 आणि 5 या संख्येच्या ल सा वि आणि म सा वि चा गुणाकार किती येईल ? 125 625 25 591. सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्या कोणत्या देशाच्या आहेत? नॉर्वे फिनलँड पेरू उरुग्वे92. एका गावात 17000 झाडे आहेत. दरवर्षी झाडांची संख्या 10% ने वाढते तर 2 वर्षानंतर एकूण किती झाडे जास्त असतील? 3500 3570 3400 347093. एका चौरसाची बाजू 2.5 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? 10 सेमी वर्ग 6.25 सेमी 6.25 सेमी वर्ग 10 सेमी94. 12000 रुपयांचे 2.5 व्याजदराने 4 वर्षात सरळव्याज किती होईल? 2400 1200 1200.5 235095. दर …… लोकसंख्या मागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो 20000 50000 40000 3000096. चंपारण्य येथील सत्याग्रह खालील पैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? कापूस नीळ फुल मसाल्याचे पदार्थ97. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 26 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? 30 32 28 2998. साहेब निघून गेले. आता आणलेले हे पुष्पगुच्छ म्हणजे अगदी ……. झाले वरातीमागून घोडे संग तसा रंग राईचा पर्वत सगळे मुसळ केरात99. एका व्यवसायात सुमित ने 3000 रुपये 6 महिन्यांसाठी आणि महेशने 1500 रुपये एक वर्षांसाठी गुंतवले. तर वर्षा अखेरीस झालेल्या 2000 रुपये नफ्यात सुमित ला किती रुपये मिळतील? 750 1000 500 1500100. नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे – विशेषण ओळखा आहे महोत्सव नवरात्र आयोजित Loading …Question 1 of 100 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा