Police Bharti Question Paper 02 [ Full Test 100 Marks ]By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2020 1. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1918 1910 1912 19162. भारताचा विचार करता कोणता पर्याय योग्य असणार नाही? गणराज्य सार्वभौम धर्मसापेक्ष समाजवादी3. 120 आणि 75 यांचा ल सा वि किती आहे? 1200 720 360 6004. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापने साठी कोणत्या ब्रिटीश सनदी अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता? ऍनी बेझंट ए ओ ह्यूम मार्गारेट नोबल जॉर्ज थॉमसन5. सौरभ आणि पंकज यांना वर्षअखेरीस रू 2000 आणि रू 7000 याप्रमाणे नफा मिळतो. जर सौरभ ने व्यवसायात रू 60000 गुंतवले असेल तर पंकज ने किती गुंतवले असेल? 180000 210000 21000 1200006. सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे किमान वय किती असावे? 25 21 27 187. 84 किमी अंतर जाण्यासाठी एक रिक्षा 7 तास घेते. जर तिचा वेग 9 किमी प्रति तास ने वाढवला तर ती ते अंतर किती वेळात पार करेल? 3 तास 2 तास 5 तास 4 तास8. साधारणपणे धातू हे …. अवस्थेत असतात स्थायू यापैकी नाही द्रव वायू9. कोणत्याही संख्येचा घात 4 असणे म्हणजे त्या संख्येच्या वर्गाला त्या संख्येच्या ….. ने गुणने होय. तिसऱ्या घाताने वर्गाने पहिल्या घाताने घनाने10. 3+6+9+………+27 = ? 165 150 135 10811. पान या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा पाणी पत्र पेन पनीर12. गुजरात : गरबा : : पंजाब : ? भांगडा यक्षगाण नौटंकी झुमर13. INDIA = IIA ; WORLD = WLD ; WHITE = ? WIT WTE WET WTH14. 2020 या वर्षी पार पडलेला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे हे …. वर्ष होते 43 92 100 6815. पोलीस पाटील यांना रजा देण्याचे अधिकार कोणास आहे? अंमलदार सरपंच ग्रामसेवक तहसीलदार16. एका सोफा सेट ची किंमत 21000 आहे. जर हा सोफा सेट 15% नफा घेऊन विकायचा असेल तर त्याची किंमत किती ठेवावी लागेल? 24150 27000 25000 2315017. सगळे नियोजनानुसार झाले तर एक महिन्यात परिस्थिती सुधारलेली असेल – वाक्याचा काळ ओळखा वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ संदिग्ध काळ18. नुकतेच प्रकाशित झालेले मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तक ….. यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे श्री राज ठाकरे श्री संजय राऊत स्व. बाळासाहेब ठाकरे श्री उद्धव ठाकरे19. पाच वर्षानंतर प्रिया आणि नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. जर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:13 असेल तर नेहाचे आजचे वय किती? 4 18 13 920. एक वाहन पूर्वेकडे 2 किमी गेले आणि त्यानंतर (1) दक्षिणेकडे 4 किमी (2) पूर्वेकडे 4 किमी (3) उत्तरेकडे 4 किमी गेले. तर मूळ स्थानावर येण्यासाठी त्या वाहनाने कोणत्या दिशेने प्रवास करावा? दक्षिणेकडे पूर्वेकडे पश्चिमेकडे उत्तरेकडे21. 18x + 22x = 20 तर x ची किंमत किती? यापैकी नाही 43862 0.5 दोन्हीही22. आम्ही सायकल विकत घेतली – या वाक्यातील शब्दशक्ति ओळखा लक्षणा यापैकी नाही अभिधा व्यंजना23. विठाबाई ने छान गोष्ट सांगितली – या वाक्यात कर्म विस्तार कोणता आहे? सांगितली छान विठाबाई गोष्ट24. 16 चे 75% आणि 80 चे 20% यांची बेरीज किती? 20 24 22 2825. वेळीच काळजी घ्या नाहीतर कोंबड्यासारखे माणसे मरायला वेळ लागणार नाही – अलंकार ओळखा यापैकी नाही अतिशयोक्ती उपमा रूपक26. एका दिवसाच्या परवा मंगळवार येईल. तर त्या दिवसाच्या काल कोणता वार येईल? शनिवार यापैकी नाही सोमवार शुक्रवार27. तो आजच घरी आला. – या वाक्यात तो शब्द …. आहे क्रियापद विशेषण नाम सर्वनाम28. -(12254 – 45634 ) = ? 33380 -57888 -33380 5788829. 3, 9, 4,16, 5, 25, 6, 36, ?, ? 64, 8 7, 49 8, 64 49, 730. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वर्गीकरणाचा प्रकार नाही? धातू सदृश्य धातू राजधातू अधातू31. हैदराबाद संस्थान च्या विलीनीकरणासाठी करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचे नाव काय होते? ऑपरेशन विजय ऑपरेशन पोलो ऑपरेशन इंडिया ऑपरेशन ब्लू स्टार32. गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला …. म्हणतात गुरुत्व गतिज स्थितीज जडत्व33. BDO पदासाठी निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते? जिल्हा निवड समिती UPSC SSC MPSC34. HOW ARE YOU म्हणजे 943 आणि YOU ARE FRIEND म्हणजे 438 तर या HOW शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल? 8 9 4 335. चुकीची जोडी निवडा खेडा सत्याग्रह – 1917 जालियनवाला बाग हत्याकांड – 1919 चंपारण्य सत्याग्रह – 1917 असहकार चळवळ – 192036. मालिका पूर्ण करा – 0 0.2 0.4 0.6 0.8 ? 10 0.1 1 0.137. नीलकंठ – योग्य विग्रह निवडा यापैकी नाही कंठासाठी निळा असणारा तो कंठापासून निळा असणारा नील आहे कंठ ज्याचा तो38. 2020 चा अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश खालील पैकी कोणता आहे? बांगलादेश पाकिस्तान भारत श्रीलंका39. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे गुणोत्तर …. असते 3:2 3:1 1:3 2:340. महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव ….. होते गोऱ्हे ठाकूर घाटगे जोशी41. 1 ते 10 मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 17 15 24 2642. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उंबर वड आंबा पिंपळ43. 500 रुपयांच्या वस्तूवर 20% टक्के सूट दिली आणि पॅकेजिंग चार्जेस 80 रुपये आकारले तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला पडेल? 480 450 560 40044. 17000 रुपयांचे 17 टक्के दराने 2 वर्षात सरळ व्याज किती होईल? 2890 5480 5780 340045. ह्या विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून ……. हे आपले काम आहे – योग्य वाकप्रचार निवडा दक्षता घेणे (a) उसंत घेणे (b) (a) (c) दोन्हीही काळजी घेणे (c)46. चौरासाची बाजू 5 सेमी असल्यास त्याची अर्ध परिमिती किती सेमी असेल? 20 10 25 12.547. शितावरून भाताची परीक्षा – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा असणे थंड व्यक्तीची परीक्षा घेणे सर्व भाग बघूनच मत तयार करणे नमुना बघून संपूर्ण वस्तू बद्दल मत तयार करणे48. 6 संख्यांची सरासरी 55 आहे. त्यातील एक संख्या 30 असेल तर उर्वरित संख्यांची सरासरी किती? 60 70 50 5549. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यव निवडा केव्हा जास्त का? जलद50. 3 पुरुषांइतके काम 6 स्त्रिया करतात. जर एक काम पुरुष 12 दिवसात पूर्ण करत असेल तर एक स्त्री ते काम किती दिवसात करेल? 18 12 24 651. तंबाखू हा कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे? हिंदी उर्दू फारसी पोर्तुगीज52. 5000 रुपयांचे 8% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? 832 816 800 86453. 960 चे 33% किती ? 31.68 316.8 3168 3.16854. जगभरात ज्या कोरोना गटातील विषाणू ने धुमाकूळ घातला आहे त्याला WHO ने कोणते नाव दिले आहे? CORONA-20 COVID-20 CORONA-19 COVID-1955. सोडवा 22 26 24 2856. बॉक्साइट या धातू खानिजपासून कोणता धातू मिळतो? मँगेनिज युरेनियम लोह अल्युमिनियम57. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ…… राज्यात आहे. दिल्ली प बंगाल तेलंगणा बिहार58. जर AR34 = RAIN आणि AP34 = PAIN तर AG34 = ? GA43 CHAIN 34GA GAIN59. एकवचनी शब्द निवडा वह्या पुस्तक सह्या पोथ्या60. महेशच्या आईचा भाऊ सोनाली चा मामा आहे. तर सोनालीच्या वडिलांचे वडील महेशचे कोण? पणजोबा काका मामा आजोबा61. 2p (p-3) = -4 तर p ची किंमत किती असावी म्हणजे हे समीकरण संतुलित होईल? 4 -1 3 162. लोकसभेच्या सदस्याला …. म्हणतात. मंत्री आमदार उपमंत्री खासदार63. प्रकाश हा निखिल इतकाच हुशार आहे. चार मित्रांपैकी सर्वात जास्त हुशार वाल्मीक आहे.महेश मात्र निखिल पेक्षा हुशार आहे. तर सर्वात कमी हुशार कोण? निखिल प्रकाश सांगता येणार नाही निखिल आणि प्रकाश64. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून सलग …… शपथ घेतली तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा यापैकी नाही चार वेळी65. जर KARMA = KARRR; DONE = DONE आणि ARE = ARR तर MIROR = ? MIPRR MIRRR MIROR MIRRO66. महेशच्या आईचा भाऊ सोनाली चा मामा आहे. सोनालीचे वडील महेशच्या वडिलांच्या सासूचे कोण? मुलगा सासरे जावई भाऊ67. सोडवा 108 72 36 9668. तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे. जर प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर त्यांची बेरीज 36 येते तर सर्वात लहान संख्या कोणती? 7 5 10 1569. होकारार्थी वाक्य निवडा आम्ही या संकटाचा मुकाबला करावा का? आम्ही या संकटाचा मुकाबला करू शकू का? आम्ही या संकटाचा मुकाबला करू आम्ही या संकटाचा मुकाबला करू शकत नाही70. ट्रम्प यांच्या भारत भेटीतील …… या सोहळ्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते वेलकम ट्रम्प पधारिये ट्रम्प हावडी ट्रम्प नमस्ते ट्रम्प71. अपमान या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? अपमा मान अप पमा72. कोणत्याही संख्येला 0 ने भाग दिल्यास उत्तर …. येते. एक त्या संख्येवर अवलंबून असते शून्य अनंत73. अविनाश माझा प्रिय मित्र आहे – विशेषण नाम ओळखा मित्र माझा प्रिय अविनाश74. सूर्यास्त = सूर्य + रस्त आस्त स्त अस्त75. वर : वधू : : बोका : ? यापैकी नाही भाटी बाका बोकिन76. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसुली करण्यासाठी …… वापरले जाते. फास्टटॅग बार कोड क्यू आर कोड क्रेडिट कार्ड77. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा व्यक्ती – जीवनदायिनी जिवलग परोपजीवी जिवरखा78. केंद्रीय मंत्री मंडळाने नुकतेच कितव्या विधी आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे? 24 22 23 2179. प्रकाश हा निखिल इतकाच हुशार आहे. चार मित्रांपैकी सर्वात जास्त हुशार वाल्मीक आहे.महेश मात्र निखिल पेक्षा हुशार आहे. तर हुशार मुलांच्या यादीत महेश चा कितवा क्रमांक असेल? खालून पहिला खालून चौथा वरून दुसरा वरून तिसरा80. एका आयातचे क्षेत्रफळ 156 सेमी वर्ग आहे. जर त्याची लांबी 13 सेमी असेल तर रुंदी किती सेमी असेल? 14 11 12 1381. लाडू छान झालेत. या वाक्यात विशेषण कोणते आहे? छान या वाक्यात विशेषण नाही झालेत लाडू82. एक वाहन पूर्वेकडे 2 किमी गेले आणि त्यानंतर (1) दक्षिणेकडे 4 किमी (2) पूर्वेकडे 4 किमी (3) उत्तरेकडे 4 किमी गेले. तर त्या वाहनाने कमीत कमी किती अंतर प्रवास करावा म्हणजे ते मूळ स्थानावर येऊ शकेल? 12 किमी 8 किमी 6 किमी 14 किमी83. तू हो म्हण वा नाही ; माझे हे सर्व मी तुलाच देऊन जाणार. – वा हा शब्द….. आहे शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय क्रिया विशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय84. …… देशाचा प्रथम नागरिक असतो राष्ट्रपती सरन्यायधिश पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष85. शुद्ध शब्द निवडा भकारी भाकरी भाकरि भाकारि86. गुण × चूक अगुण अवगुण बरोबर87. प्रेमाची आणि शिस्तीची ….. घालणे हे पालकांचे खरे काम आहे जोडी घडी भानगड सांगड88. बापरे ! म्हणजे तो इसम तूच आहे तर ! केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा भीती दर्शक खेद दर्शक आश्चर्य दर्शक प्रसंशा दर्शक89. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेली प्लासीची लढाई खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1757 1764 1760 175690. पंचमी विभक्तीचे प्रत्यय खालील पैकी कोणते आहे? यापैकी नाही हून ऊन दोन्हीही91. भारताची प्रमाण वेळ ही ग्रिनीच प्रमाण वेळेपेक्षा ….. तासांनी पुढे आहे 6.3 5 5.3 4.392. HOW ARE YOU म्हणजे 943 आणि YOU ARE FRIEND म्हणजे 438 तर या YOU शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल? 4 3 किंवा 4 3 993. 28 लिटर द्रावणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. या द्रावणात किती लिटर दूध ओतावे म्हणजे हे प्रमाण 4:1 होईल? 7 लिटर 9 लिटर 12 लिटर 11 लिटर94. 1/3 चे 2/3 + 2/3 चे 1/3 = ? 4/18 43891 44075 04/09/2095. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित असणारा ….. देश आहे 3 रा 4 था 5 वा 6 वा96. गीतारहस्य कोणी लिहिले आहे? गोपाळ गणेश आगरकर रवींद्रनाथ टागोर बाळ गंगाधर टिळक वामन निंबाळकर97. जर 11∆9 = 200299 आणि 4∆8 = 120432 तर 6∆12= ? 180872 180672 180678 18187298. म्हण पूर्ण करून तिचे शेवटचे अक्षर असणारे पर्याय निवडा. : पु ता का मा र मा मा मा ता का र99. खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? गुजरात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू100. कृषी क्षेत्राशी संबंधित KCC या संज्ञेचा अर्थ काय आहे? किसान क्रॉप कार्ड कृषी क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कॅटेगरी किसान क्रेडिट कार्ड Loading …Question 1 of 100 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….