Police Bharti Question Paper 02 [ Full Test 100 Marks ]

1. सौरभ आणि पंकज यांना वर्षअखेरीस रू 2000 आणि रू 7000 याप्रमाणे नफा मिळतो. जर सौरभ ने व्यवसायात रू 60000 गुंतवले असेल तर पंकज ने किती गुंतवले असेल?

 
 
 
 

2. महेशच्या आईचा भाऊ सोनाली चा मामा आहे. सोनालीचे वडील महेशच्या वडिलांच्या सासूचे कोण?

 
 
 
 

3. वर : वधू : : बोका : ?

 
 
 
 

4. HOW ARE YOU म्हणजे 943 आणि YOU ARE FRIEND म्हणजे 438 तर या HOW शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल?

 
 
 
 

5. BDO पदासाठी निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते?

 
 
 
 

6. कोणत्याही संख्येला 0 ने भाग दिल्यास उत्तर …. येते.

 
 
 
 

7. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ…… राज्यात आहे.

 
 
 
 

8. आम्ही सायकल विकत घेतली – या वाक्यातील शब्दशक्ति ओळखा

 
 
 
 

9. पोलीस पाटील यांना रजा देण्याचे अधिकार कोणास आहे?

 
 
 
 

10. गुण ×

 
 
 
 

11. तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे. जर प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर त्यांची बेरीज 36 येते तर सर्वात लहान संख्या कोणती?

 
 
 
 

12. जर KARMA = KARRR; DONE = DONE आणि ARE = ARR तर MIROR = ?

 
 
 
 

13. 2p (p-3) = -4 तर p ची किंमत किती असावी म्हणजे हे समीकरण संतुलित होईल?

 
 
 
 

14. 18x + 22x = 20 तर x ची किंमत किती?

 
 
 
 

15. सगळे नियोजनानुसार झाले तर एक महिन्यात परिस्थिती सुधारलेली असेल – वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

16. महेशच्या आईचा भाऊ सोनाली चा मामा आहे. तर सोनालीच्या वडिलांचे वडील महेशचे कोण?

 
 
 
 

17. जर AR34 = RAIN आणि AP34 = PAIN तर AG34 = ?

 
 
 
 

18. 6 संख्यांची सरासरी 55 आहे. त्यातील एक संख्या 30 असेल तर उर्वरित संख्यांची सरासरी किती?

 
 
 
 

19. एकवचनी शब्द निवडा

 
 
 
 

20. -(12254 – 45634 ) = ?

 
 
 
 

21. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वर्गीकरणाचा प्रकार नाही?

 
 
 
 

22. बापरे ! म्हणजे तो इसम तूच आहे तर ! केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

23. तो आजच घरी आला. – या वाक्यात तो शब्द …. आहे

 
 
 
 

24. INDIA = IIA ; WORLD = WLD ; WHITE = ?

 
 
 
 

25. ह्या विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून ……. हे आपले काम आहे – योग्य वाकप्रचार निवडा

 
 
 
 

26. 5000 रुपयांचे 8% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल?

 
 
 
 

27. केंद्रीय मंत्री मंडळाने नुकतेच कितव्या विधी आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे?

 
 
 
 

28. गीतारहस्य कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

29. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा व्यक्ती –

 
 
 
 

30. महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव ….. होते

 
 
 
 

31. प्रेमाची आणि शिस्तीची ….. घालणे हे पालकांचे खरे काम आहे

 
 
 
 

32. सोडवा police bharti question paper 100 marks

 
 
 
 

33. 1/3 चे 2/3 + 2/3 चे 1/3 = ?

 
 
 
 

34. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे गुणोत्तर …. असते

 
 
 
 

35. 17000 रुपयांचे 17 टक्के दराने 2 वर्षात सरळ व्याज किती होईल?

 
 
 
 

36. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापने साठी कोणत्या ब्रिटीश सनदी अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता?

 
 
 
 

37. कोणत्याही संख्येचा घात 4 असणे म्हणजे त्या संख्येच्या वर्गाला त्या संख्येच्या ….. ने गुणने होय.

 
 
 
 

38. जर 11∆9 = 200299 आणि 4∆8 = 120432 तर 6∆12= ?

 
 
 
 

39. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे?

 
 
 
 

40. गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला …. म्हणतात

 
 
 
 

41. नुकतेच प्रकाशित झालेले मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तक ….. यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे

 
 
 
 

42. ट्रम्प यांच्या भारत भेटीतील …… या सोहळ्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते

 
 
 
 

43. विठाबाई ने छान गोष्ट सांगितली – या वाक्यात कर्म विस्तार कोणता आहे?

 
 
 
 

44. पाच वर्षानंतर प्रिया आणि नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. जर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:13 असेल तर नेहाचे आजचे वय किती?

 
 
 
 

45. बॉक्साइट या धातू खानिजपासून कोणता धातू मिळतो?

 
 
 
 

46. वेळीच काळजी घ्या नाहीतर कोंबड्यासारखे माणसे मरायला वेळ लागणार नाही – अलंकार ओळखा

 
 
 
 

47. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून सलग …… शपथ घेतली

 
 
 
 

48. 500 रुपयांच्या वस्तूवर 20% टक्के सूट दिली आणि पॅकेजिंग चार्जेस 80 रुपये आकारले तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला पडेल?

 
 
 
 

49. चुकीची जोडी निवडा

 
 
 
 

50. भारताची प्रमाण वेळ ही ग्रिनीच प्रमाण वेळेपेक्षा ….. तासांनी पुढे आहे

 
 
 
 

51. साधारणपणे धातू हे …. अवस्थेत असतात

 
 
 
 

52. गुजरात : गरबा : : पंजाब : ?

 
 
 
 

53. 84 किमी अंतर जाण्यासाठी एक रिक्षा 7 तास घेते. जर तिचा वेग 9 किमी प्रति तास ने वाढवला तर ती ते अंतर किती वेळात पार करेल?

 
 
 
 

54. मालिका पूर्ण करा – 0 0.2 0.4 0.6 0.8 ?

 
 
 
 

55. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसुली करण्यासाठी …… वापरले जाते.

 
 
 
 

56. शितावरून भाताची परीक्षा – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

57. 3+6+9+………+27 = ?

 
 
 
 

58. अविनाश माझा प्रिय मित्र आहे – विशेषण नाम ओळखा

 
 
 
 

59. नीलकंठ – योग्य विग्रह निवडा

 
 
 
 

60. एक वाहन पूर्वेकडे 2 किमी गेले आणि त्यानंतर (1) दक्षिणेकडे 4 किमी (2) पूर्वेकडे 4 किमी (3) उत्तरेकडे 4 किमी गेले. तर त्या वाहनाने कमीत कमी किती अंतर प्रवास करावा म्हणजे ते मूळ स्थानावर येऊ शकेल?

 
 
 
 

61. 16 चे 75% आणि 80 चे 20% यांची बेरीज किती?

 
 
 
 

62. पान या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

63. सोडवा free police bharti question paper 100 marks

 
 
 
 

64. …… देशाचा प्रथम नागरिक असतो

 
 
 
 

65. पंचमी विभक्तीचे प्रत्यय खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

66. 28 लिटर द्रावणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. या द्रावणात किती लिटर दूध ओतावे म्हणजे हे प्रमाण 4:1 होईल?

 
 
 
 

67. प्रकाश हा निखिल इतकाच हुशार आहे. चार मित्रांपैकी सर्वात जास्त हुशार वाल्मीक आहे.महेश मात्र निखिल पेक्षा हुशार आहे. तर हुशार मुलांच्या यादीत महेश चा कितवा क्रमांक असेल?

 
 
 
 

68. चौरासाची बाजू 5 सेमी असल्यास त्याची अर्ध परिमिती किती सेमी असेल?

 
 
 
 

69. 1 ते 10 मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे?

 
 
 
 

70. शुद्ध शब्द निवडा

 
 
 
 

71. होकारार्थी वाक्य निवडा

 
 
 
 

72. 3, 9, 4,16, 5, 25, 6, 36, ?, ?

 
 
 
 

73. जगभरात ज्या कोरोना गटातील विषाणू ने धुमाकूळ घातला आहे त्याला WHO ने कोणते नाव दिले आहे?

 
 
 
 

74. एका दिवसाच्या परवा मंगळवार येईल. तर त्या दिवसाच्या काल कोणता वार येईल?

 
 
 
 

75. लोकसभेच्या सदस्याला …. म्हणतात.

 
 
 
 

76. एका आयातचे क्षेत्रफळ 156 सेमी वर्ग आहे. जर त्याची लांबी 13 सेमी असेल तर रुंदी किती सेमी असेल?

 
 
 
 

77. कृषी क्षेत्राशी संबंधित KCC या संज्ञेचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

78. तंबाखू हा कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे?

 
 
 
 

79. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली?

 
 
 
 

80. प्रकाश हा निखिल इतकाच हुशार आहे. चार मित्रांपैकी सर्वात जास्त हुशार वाल्मीक आहे.महेश मात्र निखिल पेक्षा हुशार आहे. तर सर्वात कमी हुशार कोण?

 
 
 
 

81. अपमान या शब्दातील उपसर्ग कोणता आहे?

 
 
 
 

82. सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे किमान वय किती असावे?

 
 
 
 

83. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेली प्लासीची लढाई खालील पैकी कोणत्या वर्षी झाली?

 
 
 
 

84. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यव निवडा

 
 
 
 

85. तू हो म्हण वा नाही ; माझे हे सर्व मी तुलाच देऊन जाणार. – वा हा शब्द….. आहे

 
 
 
 

86. 2020 चा अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश खालील पैकी कोणता आहे?

 
 
 
 

87. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित असणारा ….. देश आहे

 
 
 
 

88. HOW ARE YOU म्हणजे 943 आणि YOU ARE FRIEND म्हणजे 438 तर या YOU शब्दासाठी कोणता अंक वापरला असेल?

 
 
 
 

89. म्हण पूर्ण करून तिचे शेवटचे अक्षर असणारे पर्याय निवडा. : पु ता का मा र मा मा

 
 
 
 

90. 2020 या वर्षी पार पडलेला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे हे …. वर्ष होते

 
 
 
 

91. 120 आणि 75 यांचा ल सा वि किती आहे?

 
 
 
 

92. सूर्यास्त = सूर्य +

 
 
 
 

93. लाडू छान झालेत. या वाक्यात विशेषण कोणते आहे?

 
 
 
 

94. भारताचा विचार करता कोणता पर्याय योग्य असणार नाही?

 
 
 
 

95. हैदराबाद संस्थान च्या विलीनीकरणासाठी करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचे नाव काय होते?

 
 
 
 

96. खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

 
 
 
 

97. एक वाहन पूर्वेकडे 2 किमी गेले आणि त्यानंतर (1) दक्षिणेकडे 4 किमी (2) पूर्वेकडे 4 किमी (3) उत्तरेकडे 4 किमी गेले. तर मूळ स्थानावर येण्यासाठी त्या वाहनाने कोणत्या दिशेने प्रवास करावा?

 
 
 
 

98. एका सोफा सेट ची किंमत 21000 आहे. जर हा सोफा सेट 15% नफा घेऊन विकायचा असेल तर त्याची किंमत किती ठेवावी लागेल?

 
 
 
 

99. 960 चे 33% किती ?

 
 
 
 

100. 3 पुरुषांइतके काम 6 स्त्रिया करतात. जर एक काम पुरुष 12 दिवसात पूर्ण करत असेल तर एक स्त्री ते काम किती दिवसात करेल?

 
 
 
 

Question 1 of 100

Don`t copy text!