Police Bharti Question Paper 190

1. खोडकर मुले त्रास देतात पण गोड असतात. वाक्यात खोडकर हे …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. आकाश आणि अमोल यांचे आजचे वय 3:4 प्रमाणात आहे. जर आकाशचे 10 वर्षानंतर चे वय हे अमोल च्या 5 वर्षानंतर च्या वयाइतके असेल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 1) सर्व वारा विजा आहे. 2) काही ढग वारा आहे – तर खालील पैकी काय सत्य असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भारत सरकारचा शासकीय कारभार कोणाच्या नावाने चालतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आसू या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. विक्रेता : दुकान :: नोकर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. कॉलेजच्या दिवसात दंगामस्ती करण्यामुळे रोहित चा भाऊ आज बेरोजगार आहे हे रोहित ला माहीत असल्यामुळे तो अभ्यासात लक्ष देतो – अनुरूप म्हण निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 8000 रुपयांचे 2 वर्षात 25/4 दराने सरळ व्याज किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. तुम्ही मला पुस्तक द्याल ना? या वाक्यात ना हा शब्द …. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. x/2 + 4 = 13 आहे या समीकरणाची उकल शोधा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. ROCK शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून किती शब्द तयार होतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ओडोन्टोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जर MILK हा शब्द NKOO असा लिहितात तर BIKE हा शब्द कसा लिहिता येईल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 190”

  1. Sir mi hingoli district mdhun tumhi ghetleli test avdli mi atta paryant chandrapur,hingoli,amravti,dhule, Ahmednagar, Mumbai auktalay, लोहमार्ग पोलिस, parbhani Washim police, atta paryant २,४,६,१०,१२ ,markani katt aloy ani mala police ch voyache ahe sir please gaid me

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!