Police Bharti Question Paper 192 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/06/2020 1. उमेदवारांनी (पेन्सिल) उत्तराचे गोल काळे करावे – कंसातील शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लावले पाहिजे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी षष्टी तृतीया सप्तमी2. निरोप समारंभाच्या दिवशी आपल्या आवडीच्या सरांभोवती मुले …….. – हे वाक्य पूर्ण भूतकाळाचे होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जमले जमत होते वरील सर्व जमलेले होते3. 80 च्या वर्गाचे 90 च्या घनाशी असणारे गुणोत्तर काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8:9 729:6400 64:729 64:72904. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुबई इटली फ्रान्स इराण5. अश्विनीचा भाऊ खूप हुशार आहे. – या वाक्यात उद्देश काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अश्विनी भाऊ खूप हुशार6. एका गुप्तहेरा च्या डायरीत महिने असे लिहिते जातात : जून – 11E; ऑगस्ट – 10B; डिसेंबर – 24L तर जानेवारी महिना कसा लिहिला जाईल? [ https://onlinetest.sbfied.com ] 17T 22D 9B 9H7. एका आजीला अनिता सुनीता आणि कविता ह्या तीन मुली आहेत. अनिताला सुनीता पेक्षा एक अपत्य कमी आहे. कविताला सुनीतापेक्षा 2 अपत्ये कमी आहे. जर आजीला एकूण 6 नातवंडे असेल तर किती मुले/मुली कविताला मावशी म्हणू शकत नाही ? [ https://onlinetest.sbfied.com ] 1 3 2 48. मुघल बादशाह औरंगजेब चा मृत्यू कोठे झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खुलताबाद औरंगाबाद अहमदनगर हैदराबाद9. पिंडीवर बांधलेला एका कलशाचा थेंब थेंब पाणी पडत 18 तासात 3/5 भाग रिकामा होतो तर पूर्ण कलश किती वेळात रिकामा होईल ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 तास 1 दिवस 6 तास 1 दिवस 8 तास 31 तास10. अडीच फूट त्रिज्या असणाऱ्या बैलगाडीच्या चाकाला किती फूट लांबीची धाव बसवावी लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2.5π 4π 5π 3π11. 48 किमी चा प्रवास 16 किमी प्रति तास वेगाने केल्यास लागणारा वेळ हा तोच प्रवास 4 किमी प्रति तास वेगाने केल्यास लागणाऱ्या वेळापेक्षा किती ने कमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 तास 8 तास 12 तास 9 तास12. एका आजीला अनिता सुनीता आणि कविता ह्या तीन मुली आहेत. अनिताला सुनीता पेक्षा एक अपत्य कमी आहे. कविताला सुनीतापेक्षा 2 अपत्ये कमी आहे. जर आजीला एकूण 6 नातवंडे असेल तर सर्वात जास्त अपत्ये कोणाला आहे ? [ https://onlinetest.sbfied.com ] सुनीता कविता आणि सुनीता कविता अनिता13. भ्रतार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवरा भाऊ भिकारी काका14. भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया15. खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी राजपूताना म्हणून ओळखले जायचे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिहार मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Mst
Thank You for Comment