Police Bharti Question Paper 223 [ Updated ]By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2021 1. नेत्रदानासाठी मंजूने आपणहून नाव नोंदवले. या वाक्यातील सर्वनाम हे …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक दर्शक आत्मवाचक पुरुषवाचक 2. बहुश्रूत या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भरपूर माहिती असणारा ऐकायला कमी येणारा अज्ञानी ऐकायला जास्त येणारा 3. काकांनी तिला सांगितले होते की पाहुण्यांसमोर …. हास्य कर. या वाक्यासाठी शुद्ध शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्नित स्मित स्मिथ स्मीत 4. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महालक्ष्मी – कोल्हापूर रेणुका माता – माहूर चतुर्श्रुंगी – पुणे तुळजाभवानी – तुळजापूर 5. शब्द प्रकार ओळखा – लिहिताना. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृदंत क्रियाविशेषण नाम विशेषण 6. विकास सर्वात कमी वयाचा आहे. सुरेश निखिल पेक्षा लहान आहे. तन्वीर पेक्षा लहान फक्त एक व्यक्ती आहे. तर सर्वात मोठे कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकास तन्वीर सुरेश निखिल 7. 48 आणि 75 यांचा भुमितीमध्य शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 6 3600 43 8. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे कार्यालय …. येथे आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली मुंबई आग्रा लखनऊ 9. अखिल भारतीय सेवांची निर्मिती फक्त …… करू शकते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यसभा आणि लोकसभा लोकसभा गृहमंत्रालय राज्यसभा 10. रवि आणि कविता यांच्या पगाराचे गुणोत्तर 4:5 आहे. जर वर्षाला कविता 90000 रु जास्त कमवत असेल तर रविचा वार्षिक पगार किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4.80 लाख 30 हजार 3.60 लाख 48 हजार 11. शुभांगीने सुंदर रांगोळी काढली. – या वाक्यात सुंदर हा शब्द ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देश विस्तार कर्ता विस्तार कर्म विस्तार क्रियापद 12. एका क्रिकेट लीग मध्ये प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी खेळला तेव्हा एकूण 36 सामने झाले तर एकूण संघ किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 9 8 12 13. a b _ b a b _ b a b a _ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] a b a b b a a a b a b b 14. 474552 घनमूळ शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 78 76 66 68 15. संख्यामालिका पूर्ण करा – 6, 9, 27, 30, 90, 93, 279, 282, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 846 385 285 756 16. ? चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा – 12(31*7)19, 14(43*15)29, 19(?????)30. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 49*11 11*49 39*11 11*39 17. मी बँकेत 18500 रू ठेवले तेव्हा बँकेने मला पहिल्या वर्षी 5% व्याज दिले पण दुसऱ्या वर्षी मात्र जमा झालेल्या रकमेवर 4% व्याज दिले तर आता मला किती रू मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20202 21425 19425 19500 18. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फुल खोड पान मूळ 19. खालीलपैकी कोणता पर्याय सस्तन सजीवाचा नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोंबडी वटवाघुळ देव मासा मानव 20. 168 120 80 48 24 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 11 10 8 9 Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….