1. अमन 4km उत्तरेकडे गेला नंतर 90° मध्ये वळून उजवीकडे 3 km गेला . पुन्हा 90° मध्ये डावीकडे वळून 4 km आणि शेवटी 90° मध्ये वळून उजवीकडे 6km गेला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आला असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]