13. क्रिकेट चा सामना बघत 7 मित्र एका रांगेत बसले आहे. N च्या उजवीकडे 5 व्यक्ती तर T च्या डावीकडे 5 व्यक्ती आहे. तर डाव्या टोकाला बसलेल्या M आणि T मध्ये किती मित्र बसलेले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]