Police Bharti Question Paper 227 [ Updated ]By Sagar Sir | SBfied.com / 21/09/2021 1. 114 : 141 :: 231 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 204 123 231 यापैकी नाही 2. एका उत्तर – दक्षिण रांगेत M हा R च्या मागे असला तरी S च्या पुढे होता. S हा M च्यामागे असला तरी B च्यापुढे होता. K हा सर्वांच्या पुढे होता तर मध्यभागी कोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] S B M R 3. 8, 8, 16, 16, 32, 32, 64, 64, … या मालिकेतील 11 वे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 512 1024 128 256 4. हुतात्मा शिरीष कुमार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नागपूर धुळे जळगाव नंदुरबार 5. दिलेल्या क्रियापदावरून काळ ओळखा – हसत आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चालू वर्तमानकाळ रिती वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ 6. एखादा शब्द मूळ अर्थाबरोबर आणखी एखादा अर्थ व्यक्त करण्याचे सामर्थ्य ठेवत असेल तर तिथे ….. ही शब्दशक्ती असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपहास अभिधा व्यंजना लक्षणा 7. राष्ट्रध्वजावरील चक्राला किती आरे असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 24 6 18 12 8. तोंडपाठ हा कोणत्या प्रकारचा समास आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहुव्रीही द्वंद्व तत्पुरूष अव्ययीभाव 9. शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच खास स्थापन झालेला पक्ष कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेकाप शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस 10. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी ….. बेटे येथे आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्षदीप दिव भारतात जागृत ज्वालामुखी नाही बॅरन 11. 6.25 रू मध्ये 25 सेफ्टी पिन येतात तर असे 800 सेफ्टी पिन असणारे 9 बॉक्स विकत घेण्यासाठी किती रुपये लागतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 18 रू 180 रू 1800 रू 18000 रू 12. ( + म्हणजे ÷ × म्हणजे – – म्हणजे +) तर 12 x 10 + 5 – 8 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8.4 117 23 18 13. [ 8 x 10² + 8 x 10¹ + 8 x 10³ + 8¹ ] = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 88888 88 888 8888 14. खालीलपैकी कोणते स्नायू अनैच्छिक स्नायू आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांडीचे स्नायू हृदयाचे स्नायू पायातील स्नायू हाताचे स्नायू 15. अ एक काम 20 दिवसात ब ते काम 15 दिवसात आणि क तेच काम 12 दिवसात पूर्ण करत असेल तर त्या तिघांना एकत्रितपणे ते काम करण्यास किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 8 5 12 16. 29K = 841 तर K ची किंमत किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 29 21 23 17. माझे आजचे काम करून झाले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी 18. (+ म्हणजे ÷ × म्हणजे – – म्हणजे + ) तर 13+39-1/3 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर 1/3 उत्तर 2/3 उत्तर 3 उत्तर 3/2 19. अन्याय काय सहन करते ? जा उभा राहा हातात काठी घेऊन ! मला मुळूमुळू रडणाऱ्या कमकुवत मुली आवडत नाही . – या वाक्यातील अभ्यस्त शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुळूमुळू अन्याय कमकुवत काठी 20. 10 : M : 40 या तीन संख्या प्रमाणात आहे तर M ची किंमत किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 35 15 25 Loading … Question 1 of 20