Police Bharti Question Paper 228 [ Updated ]By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2021 1. जर a*b = ab + ba तर 4*5 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 18 20 92. महेशने सुरेशला सोबत घेऊन भिंत पाडली – या वाक्यातील क्रियापद …. या नामानुसार बदलते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुरेश महेश भिंत एकही नाही3. मिरत उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खान अब्दुल गफार खान अकबर राजा राममोहन रॉय सिराज उद्दौला4. ईतिहासाचे शिक्षन जीवणासाठी गरजेचे आहे. या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 2 सर्व शब्द शुद्ध आहे 15. OPEC देशांच्या संघटनेचे मुख्यालय …. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिनेव्हा पॅरीस ब्रुसेल्स व्हिएन्ना6. 1858 यावर्षी राणीचा जाहीरनामा ….. यांनी घोषित केला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ह्यू रोज लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टींग लॉर्ड कॅनिंग7. शहामृग पक्षाबाबत काय खरे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैज्ञानिकदृष्ट्या शहामृगाचे अंडे सर्वात मोठी पेशी आहे हा आकाराने सर्वात मोठा पक्षी आहे सर्व जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा पक्षी8. 12A14B16C18D19A13B या मालिकेतील डावीकडील तिसऱ्या पदाच्या उजवीकडील दुसरे पद कोणते असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] B 1 A 49. ज्ञानदा चे मामा विशाखाच्या वडिलांचे भाऊ आहे. तर ज्ञानदा ची आई विशाखा ची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्या मावशी मामी काकी10. एका शाळेत 25 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आहे. जर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मिळून एकूण संख्या 468 असेल तर शिक्षकांची संख्या किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 18 16 1411. 120 रू मध्ये 10 वस्तूंचा एक पॅक विकत घेतला. तर 25% नफा मिळवण्यासाठी एक वस्तू किती रुपयाला विकावी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 18 15 1012. देशातील कोळशाची पहिली खाण कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राणीगंज बॉम्बे हाय बारमेर रानीखेत13. जर शेतातील गायी आणि गुराखी यांची संख्या सारखी असेल आणि एकूण पायाची संख्या 48 असेल तर शेतात गायी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 6 8 414. वादविवादात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. कोणत्या शब्दाशी संबंधित सप्तमी विभक्ती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याचा वादविवादात शकत हात15. टेबलवर ठेवलेल्या घड्याळ्यात 12.15 वाजता तास काटा पूर्व दिशा दाखवतो तर 6.30 वाजता खालीलपैकी काय बरोबर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्याय 1) मिनिट काटा उत्तर दिशा दर्शवेल पर्याय 3) तास काटा पश्चिम दिशा दर्शवेल पर्याय 2) मिनिट काटा पश्चिम दिशा दर्शवेल दोन्ही पर्याय 2 आणि 316. खालीलपैकी कोणते विशेषण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरीब आज्ञाधारक आपुलकी चलाख17. paid pure perfect proper आणि past हे शब्द शब्दकोशानुसार लावले असता मध्यभागी येणाऱ्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] e d t r18. AM : CP :: ES : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GS GU GW GV19. 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 2 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 32 8 4 1620. भुजंग : साप तर कुंजर : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बैल हरीण हत्ती माणूस Loading …Question 1 of 20