Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 228 [ Updated ]

1. 12A14B16C18D19A13B या मालिकेतील डावीकडील तिसऱ्या पदाच्या उजवीकडील दुसरे पद कोणते असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. महेशने सुरेशला सोबत घेऊन भिंत पाडली – या वाक्यातील क्रियापद …. या नामानुसार बदलते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. एका शाळेत 25 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आहे. जर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मिळून एकूण संख्या 468 असेल तर शिक्षकांची संख्या किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. वादविवादात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. कोणत्या शब्दाशी संबंधित सप्तमी विभक्ती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 2 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. शहामृग पक्षाबाबत काय खरे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. जर a*b = ab + ba तर 4*5 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. मिरत उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. भुजंग : साप तर कुंजर : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. टेबलवर ठेवलेल्या घड्याळ्यात 12.15 वाजता तास काटा पूर्व दिशा दाखवतो तर 6.30 वाजता खालीलपैकी काय बरोबर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 120 रू मध्ये 10 वस्तूंचा एक पॅक विकत घेतला. तर 25% नफा मिळवण्यासाठी एक वस्तू किती रुपयाला विकावी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. paid pure perfect proper आणि past हे शब्द शब्दकोशानुसार लावले असता मध्यभागी येणाऱ्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. ईतिहासाचे शिक्षन जीवणासाठी गरजेचे आहे. या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणते विशेषण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. देशातील कोळशाची पहिली खाण कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. ज्ञानदा चे मामा विशाखाच्या वडिलांचे भाऊ आहे. तर ज्ञानदा ची आई विशाखा ची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. 1858 यावर्षी राणीचा जाहीरनामा ….. यांनी घोषित केला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. OPEC देशांच्या संघटनेचे मुख्यालय …. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

19. AM : CP :: ES : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. जर शेतातील गायी आणि गुराखी यांची संख्या सारखी असेल आणि एकूण पायाची संख्या 48 असेल तर शेतात गायी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20


Don`t copy text!