Police Bharti Question Paper 231 [ Updated ]By Sagar Sir | SBfied.com / 26/09/2021 1. बालकृष्णाचे/ची …… रंगवताना त्याने हातात दह्याचे ….. हुबेहूब पकडले. एकच शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाटक भूमिका पात्र भांडे2. 1 सर्व पाणी द्रव्य आहे 2 सर्व द्रव्य द्रव आहे यावरून कोणते अनुमान काढता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व द्रव पाणी आहे सर्व पाणी द्रव आहे सर्व द्रव प्राणी आहे सर्व प्राणी द्रव्य आहे3. उल्लेख या शब्दाची जशी संधी सोडवल्या जाते तशीच संधी खालीलपैकी कोणत्या शब्दाची सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सज्जन उज्वल उच्छेद तल्लीन4. सरळ रूप द्या – [ ((800÷80)÷10)÷100] [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 0.01 0.1 0.0015. 60 मुलांपैकी 40 मुले व्हाट्सअप वापरतात. 42 मुले टेलिग्राम वापरतात. आणि 27 मुले दोन्ही वापरतात. तर किती मुले काहीच वापरत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 अपूर्ण माहिती 9 126. खालीलपैकी कोणता शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घरदार दुकानदार भांडवलदार पोतदार7. सॉंडर्स या इंग्रज अधिकार्याची हत्या कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनंत कान्हेरे भगतसिंग उधमसिंग बिना दास8. जर A आणि B समचलनात असेल तर A= 16 ; B = 46 तर A= 8 ; B = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 92 46 16 239. 1858 च्या राणीचा जाहीरनामा नुसार भारतात खालीलपैकी कोणते बदल झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारतासाठी व्हॉईसरॉय नेमण्यात आला भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आले सर्व कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली10. जर 1096500÷68 = 16125 तर 1096.5÷6.8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 161.25 1.6125 16.125 1661.2511. मांजर आनंदाने दूध पिते. – या वाक्यातील विधेय विस्तार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दूध पिते आनंदाने मांजर12. PACK = LBDQ ? = UIBX [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] WITH WHAT WHOM WHERE13. अक्षर मालिका पूर्ण करा – HC, JD, LE, NF, PG, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] QH RH RI QI14. 1999 साली….. जिल्ह्याच्या विभाजनातून …. जिल्ह्याची निर्मिती झाली. अनुक्रमे येणारे पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भंडारा गोंदिया भंडारा वर्धा गोंदिया भंडारा गोंदिया वर्धा15. ई शॉपिंग पोर्टल पेटीएम चे संस्थापक कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नंदन रेडी विजय शेखर शर्मा पंकज चड्डा भावेश अग्रवाल16. सुदाम चुकीने डाव्या हाताला उजवा हात आणि उजव्या हाताला डावा हात समजतो. जर शीर्षासन करताना त्याचे तोंड उत्तरेकडे असेल तर त्याच्या समजुतीनुसार उजव्या हाताला कोणती दिशा येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम17. घड्याळात किती वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात 75° अंशाचा कोन तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 30 3.30 2.3018. मूर्ख माकड पुन्हा मगरीच्या पाठीवर बसले – विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विधीविशेषण सार्वनामिक विशेषण अधिविशेषण गतीविशेषण19. एका संख्येच्या वर्गाच्या वर्गाचे वर्गमूळ घेतल्यास उत्तर ….. येईल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्या संख्येचा वर्ग त्या संख्येचे वर्गमूळ तीच संख्या त्या संख्येचा चौथा घात20. ध्रुवाकडे चपटी आणि मध्यभागी फुगीर अशा पृथ्वीच्या आकाराला ……. म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साइनाइड सर्कल जिऑइड स्पेरीकल Loading …Question 1 of 20