Police Bharti Question Paper 231 [ Updated ]By Sagar Sir | SBfied.com / 26/09/2021 1. 1 सर्व पाणी द्रव्य आहे 2 सर्व द्रव्य द्रव आहे यावरून कोणते अनुमान काढता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व प्राणी द्रव्य आहे सर्व द्रव पाणी आहे सर्व पाणी द्रव आहे सर्व द्रव प्राणी आहे 2. उल्लेख या शब्दाची जशी संधी सोडवल्या जाते तशीच संधी खालीलपैकी कोणत्या शब्दाची सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उज्वल तल्लीन सज्जन उच्छेद 3. सॉंडर्स या इंग्रज अधिकार्याची हत्या कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनंत कान्हेरे बिना दास भगतसिंग उधमसिंग 4. जर 1096500÷68 = 16125 तर 1096.5÷6.8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1.6125 16.125 161.25 1661.25 5. एका संख्येच्या वर्गाच्या वर्गाचे वर्गमूळ घेतल्यास उत्तर ….. येईल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्या संख्येचा वर्ग त्या संख्येचा चौथा घात त्या संख्येचे वर्गमूळ तीच संख्या 6. ई शॉपिंग पोर्टल पेटीएम चे संस्थापक कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विजय शेखर शर्मा भावेश अग्रवाल नंदन रेडी पंकज चड्डा 7. मांजर आनंदाने दूध पिते. – या वाक्यातील विधेय विस्तार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांजर आनंदाने दूध पिते 8. जर A आणि B समचलनात असेल तर A= 16 ; B = 46 तर A= 8 ; B = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 46 16 23 92 9. अक्षर मालिका पूर्ण करा – HC, JD, LE, NF, PG, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] QH QI RH RI 10. 1858 च्या राणीचा जाहीरनामा नुसार भारतात खालीलपैकी कोणते बदल झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व भारतासाठी व्हॉईसरॉय नेमण्यात आला भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आले कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली 11. 1999 साली….. जिल्ह्याच्या विभाजनातून …. जिल्ह्याची निर्मिती झाली. अनुक्रमे येणारे पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोंदिया भंडारा गोंदिया वर्धा भंडारा वर्धा भंडारा गोंदिया 12. ध्रुवाकडे चपटी आणि मध्यभागी फुगीर अशा पृथ्वीच्या आकाराला ……. म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साइनाइड जिऑइड सर्कल स्पेरीकल 13. सुदाम चुकीने डाव्या हाताला उजवा हात आणि उजव्या हाताला डावा हात समजतो. जर शीर्षासन करताना त्याचे तोंड उत्तरेकडे असेल तर त्याच्या समजुतीनुसार उजव्या हाताला कोणती दिशा येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण 14. घड्याळात किती वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात 75° अंशाचा कोन तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 2.30 20 3.30 15. बालकृष्णाचे/ची …… रंगवताना त्याने हातात दह्याचे ….. हुबेहूब पकडले. एकच शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाटक पात्र भांडे भूमिका 16. PACK = LBDQ ? = UIBX [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] WHAT WITH WHERE WHOM 17. खालीलपैकी कोणता शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घरदार पोतदार भांडवलदार दुकानदार 18. मूर्ख माकड पुन्हा मगरीच्या पाठीवर बसले – विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गतीविशेषण अधिविशेषण विधीविशेषण सार्वनामिक विशेषण 19. सरळ रूप द्या – [ ((800÷80)÷10)÷100] [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 0.1 0.001 0.01 20. 60 मुलांपैकी 40 मुले व्हाट्सअप वापरतात. 42 मुले टेलिग्राम वापरतात. आणि 27 मुले दोन्ही वापरतात. तर किती मुले काहीच वापरत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 5 9 अपूर्ण माहिती Loading … Question 1 of 20