Police Bharti Question Paper 240By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2020 1. आईला पाहिल्यावर मात्र मुलीच्या भावनेचा …….. – योग्य वाक्य प्रचार निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोंडमारा झाला उद्रेक झाला बांध फुटला कहर झाला 2. एका गावातील एकूण लोकसंख्येपैकी 4% लोक सरकारी नौकरी करतात. उरलेल्या लोकांपैकी 1/6 लोक खाजगी कंपनीत काम करतात. आणि उरलेले सर्व शेतकरी आहे. तर एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक शेतकरी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 90 60 80 3. खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामाचा मामाने मामाला मामापेक्षा 4. 1/2 चे 800% + 800 चे 1/2% = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 400 80 8 5. काहीसा या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही + हसा का + हीसा काही + सा काही + असा 6. 500 रुपयांची वस्तू 560 रुपयांना विकली मात्र ह्या व्यवहारात एकूण खर्च विक्री किमतीच्या 12.5% होता. तर ह्या व्यवहारात …… झाला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5% नफा 2% तोटा 4 % तोटा 3% नफा 7. बीटी कॉटन ही कापसाची जात …. चा प्रतिबंध करण्यासाठी शोधण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुलकिडे तुडतुडा बोंडआळी मावा 8. सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्रीहरीकोटा अहमदाबाद तिरुवनंतपुरम बंगळुरू 9. मिठाची नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लुनी मही साबरमती महानदी 10. राणीच्या वडिलांचे सासरे हे प्रकाश च्या वडिलांचे वडील आहे. तर राणीची बहीण प्रकाश च्या बहिणीची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावस बहीण मामे बहीण आते बहीण चुलत बहीण 11. 12111312141315141615???? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1617 1716 1817 1718 12. एका छपाई कारखान्यात सम तारखेला 100 तर विषम तारखेला 150 पुस्तकांच्या प्रती छापल्या जातात. तर 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत सरासरी किती प्रती छापल्या जातील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 500 125 600 120 13. आजीची लगबग बघून आज काही तरी गोडधोड खायला मिळेल हे मला समजले. – या वाक्यातून अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग आणि गोडधोड गोडधोड आणि आज खायला आणि गोडधोड लगबग आणि खायला 14. लोकसभेमध्ये किती जागा राखीव आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 48 131 250 15. 456 गुण मिळवणाऱ्या विजयचे मेरिट लिस्ट मध्ये नाव होते त्याला कट ऑफ पेक्षा 1% जास्त होता. तर अजयला 438 गुण मिळाले आणि त्याचे मेरिट 2% ने हुकले. तर एकूण परीक्षा किती गुणांची असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 800 600 700 500 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा