Police Bharti Question Paper 241By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2020 1. तू सावकाश ये जरा. या वाक्यातील सावकाश या क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिमाणवाचक कालवाचक रीतीवाचक स्थलवाचक 2. बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बावळी मुद्रा घेवून देवळात निजणारा भोळा माणूस शहाणपणाचे सोंग आणणारा माणूस दिसण्यात बावळा व्यवहारात चतुर 3. योग्य पर्याय निवडा. 60, 20, 80, 16, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48 100 64 96 4. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी …… नेमण्यात आला / आली होता / होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुखर्जी आयोग वरील सर्व शाहनवाज समिती खोसला आयोग 5. बँकांची बँक असे वर्णन कोणत्या बँकेचे केले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्टेट बँक ऑफ इंडिया एशियन डेव्हलपमेंट बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया वर्ल्ड बँक 6. एका वर्तुळाकार टेबलाभोवती A B C D E अशी पाच मुले बसली आहे .B च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर C बसला आहे.D हा C च्या शेजारी बसलेला नाही E च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर D बसला आहे तर E च्या लगेचच उजव्या बाजूला कोण बसले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] C A B D 7. खालील पर्यायातून अशुध्द शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्पात आबालवृद्ध संगर्षात्मक आगंतुक 8. भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वृक्ष ….. मध्ये आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सह्याद्री गंगेच्या त्रिभूज प्रदेश पश्चिम मैदान हिमालय 9. एका वर्तुळाकार टेबलाभोवती A B C D E अशी पाच मुले बसली आहे .B च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर C बसला आहे.D हा C च्या शेजारी बसलेला नाही E च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर D बसला आहे . तर A च्या शेजारी खालीलपैकी कोण बसले आहे.? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] C आणि E B आणि E D आणि C D आणि B 10. नळ A आणि नळ B एक पाण्याचा हौद अनुक्रमे 24 व 16 तासात भरतात आणि नळ C भरलेला हौद 12 तासात रिकामा करतो जर तिन्ही नळ एका वेळी सुरू केले तर तो हौद किती तासांत पूर्ण भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 48 36 12 11. एका रांगेमध्ये सीमा समोरून तिसरी असून तिच्या मागे गीता बसली आहे गितापासून तनु मागे दुसऱ्या स्थानावर बसली आहे तनुपासून मागे चौथ्या स्थानावर राणी बसली आहे तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 12 11 10 12. सोडवा. 11.11+0.111+1.11+1.111=? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 134.42 13.442 1.3442 11.442 13. भुजंगप्रयात या अक्षरगण वृत्ताचे गण खालीलपैकी कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त त ज ग ग य य य य यांपैकी नाही. म स ज स त त ग 14. P Q आणि R यांच्या आजच्या वयाची सरासरी 66 वर्ष आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 होते तर Q चे आजचे वय किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 56 66 46 86 15. 144LM चा संबंध जसा 13 शी जसा आहे तसा 484LN खालीलपैकी कोणाशी संबंधित असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 18 21 28 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा