Police Bharti Question Paper 242

1. माझ्या गाडीचा नंबर एक वर्ग संख्या आहे. शेवटचे दोन अंक घेऊन पुन्हा वर्ग संख्या तयार होते. शतक स्थान चा अंक सोडला तर एक घनसंख्या तयार होते. तर माझ्या गाडीचा नंबर काय असेल?@ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणती संख्या 1143 ची घन असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. स्वाधीन करणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. पिंकी च्या डब्यात C चॉकलेट होते. जर तीन मुलांना समान वाटले तर 1 उरते. पाच मुलांना समान वाटले तरी पण 1 उरते पण आठ मुलांना समान वाटले तर एकही उरत नाही. तर C ची किंमत काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. तत्सम शब्द तद्भव शब्द हे ….. शब्दाचे प्रकार आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एकच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने जर वापरले जात असेल तर त्याला …. क्रियापद म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सोडवा  Police Bharti online test exam [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 4 एकक लांबी असणाऱ्या एका घनाकृती हौदात असणारे पाणी 2 एकक लांबी असणाऱ्या घनाकृती हौदात ओतल्यास किती हौद भरतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. भाव हा शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात बसणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सायकलवर 5 मीटर प्रती मिनिट वेगाने जाणाऱ्या चोराला बाईकवर 25 मीटर प्रती मिनिट वेगाने जाणारा पोलीस 2 मिनिटात पकडतो तर चोर पोलिसा च्या किती मीटर पुढे असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 9(49)16,   25(169)64,    तर  121(196) ?      ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ….. च्या काळात सुरू झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. आम्ल आम्लारी ओळखण्यासाठी ….. हे नैसर्गिक दर्शक वापरता येईल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालील पैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Don`t copy text!