Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 244

1. योग्य पर्याय निवडा. AZ, CX, EV, GT, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. कागदावर काढलेले चित्र डिजिटल स्वरूपात बदलण्यासाठी खालील पैकी कोणते डिवाइस वापरले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. A चे 75% आणि B चे 50% यांच्या किमती समान आहे. तर A = 80 असल्यास B = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 10 पेन 50 रुपयांना विकल्यामुळे 10 रुपयांचा तोटा झाला. तर 25% नफा कमावण्यासाठी एक पेन किती रुपयांना विकावा ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. बाजारातून आणलेले आंबे गोड होते. – विधेयपूरक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. खालीलपैकी विरोध दर्शक क्रियाविशेषण वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता पर्याय आहे भारतातील उद्योगाच्या वर्गीकरणासाठी योग्य नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 50 मुलांमधून मीच चांगले भाषण करेन हे शिक्षकांना माहीत होते पण मला जमले नाही म्हणतात ना …….. योग्य म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका रांगेत काही मुले उत्तरेकडे तोंड करून बसली आहे. S डावीकडून तिसऱ्या स्थानावर बसला आहे. S आणि T च्या मध्ये तीन मुले बसली आहे.T च्या उजव्या बाजूला कोणीही बसले नाही. तर रांगेत एकूण किती मुले बसली आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3:4 प्रमाणात आहे. तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू …. या प्रमाणात असतील [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकाराला थेट संख्येत मोजता येत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. m³ × m² x m⁰ = 32 तर m ची किंमत किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची ‘ मुंबईचा शिल्पकार ‘ अशी ओळख आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कापसासाठी ….. ही कसदार मृदा उपयुक्त असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सोडवा Free police bharti Questions Paper mock test [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Don`t copy text!