Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 245

1. मर्यादित या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. कलम 32 मध्ये घटनात्मक उपाय योजना बाबत किती प्रकारचे रिट आदेश नमूद केलेले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. नई रोशनी ही योजना खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी सुसंगत आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. निखिल आपल्या घरातून सरळ बाहेर गेला. त्यानंतर दोन वेळा उजवीकडे वळून सरळ आपल्या शाळेत गेला. जर शाळेचे तोंड पश्चिमेकडे असेल तर त्याच्या घराचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. साडेतीन तासाचे 20 मिनिटाशी असणारे गुणोत्तर किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एक रेल्वे एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते आणि 900 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 1 मिनिट 20 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जेव्हा वाक्यात उपमान आणि उपमेय कोणते आहे असा संभ्रम निर्माण होतो तिथे ….. अलंकार असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ©®∆ , ©©®∆, ©®®∆, ©®∆∆, π®∆  या चिन्हमालिकेतील पुढील पद शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका स्त्रीची ओळख करून देताना नामदेव म्हणाला – ही स्त्री माझ्या आईच्या आईच्या दुसऱ्या मुलीच्या पतीची सून आहे. तर त्या स्त्रीचा पती नामदेव चा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका आयताची लांबी रुंदी पेक्षा 5 सेमीने जास्त आहे. जर त्या आयाताचे क्षेत्रफळ 204 सेमी वर्ग असेल तर आयाताची रुंदी किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. तुम्हाला घर बांधण्यासाठी शेत जमीन ही बिगर शेती (एन ए) मध्ये रुपांतरीत करायची आहे. तर खालील पैकी तालुकास्तरीय कोणत्या अधिकाऱ्याकडे जावे लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. तीन संख्यांची बेरीज 180 आहे. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 2/3 पट आहे. दुसरी संख्या तिसऱ्या संख्येच्या 3/4 पट आहे. तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येत किती चा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी तळ्यात उतरू नका. तळ्यात या शब्दातील सामान्यरूप ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. परत द्या! हा आमचा रिमोट आहे. – या वाक्यातील विशेषण ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Don`t copy text!