Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 246

1. 3.08 चा गुणाकार व्यस्त शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. ताशी 27 लिटर याप्रमाणे भरत गेल्यास अडीच तासात हौद 25% भरतो तर हौदाची धारक क्षमता किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. मी इथे बसतो तू नोंदणी करून ये. या वाक्यातील बसतो हे ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. ची सू उ र त्त या पाच अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्या शब्दातील तिसर्‍या आणि चौथ्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दाचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी असेल? ते ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जसे E ला Y तसे P कशासाठी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. लबाड माणसाला खालीलपैकी कोणत्या अलंकारिक शब्दाने संबोधता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद होऊन ….. या अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फुट पडली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. चांगदेव पासष्टी ही कोणाची रचना आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 33445657869?? संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. सार्क (SAARC) या संघटनेचे एकूण सदस्य देश किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. विजयादशमीला आम्ही नवा मिक्सर-ग्राइंडर विकत घेतला. या वाक्यातून कोणत्या शब्द शक्तीचा बोध होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुढील अपूर्णांकांची योग्य मांडणी कोणती आहे 0.8, 0.80, 0.79, 0.810  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. (10² × 4³ ) – ( 2⁶ × 10² ) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पश्चिम घाटातील प्रमुख डोंगर रांगा कोणत्या आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Don`t copy text!