Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 247

1. काही लोकांचे वकृत्व चांगले असते कारण…. – या विधानासाठी योग्य तर्क शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका शाळेतील दोन तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्या सारखी आहे परंतु पहिल्या तुकडीत 70% मुली आहेत तर दुसऱ्या तुकडीत 80% मुली आहेत. जर दोन्ही तुकड्यातील विद्यार्थी एकत्र बसवले तर त्यामध्ये मुली किती टक्के असतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. मी स्वप्नात वर बघितले तर तिथे गणपती बाप्पा होते त्यांनी मला एक वर दिला. – या वाक्यात वर या शब्दाचा प्रकार काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कोणत्या संस्कृत शब्दाचे मराठी शब्दात रूपांतर गाय असे झाले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सदुभाऊंना आपल्या लॉन्ड्री मध्ये धुतलेले एक बेडशीट वाळवण्यास 10 मिनिटे लागतात. जर त्यांच्याकडे एका हॉटेलचे 50 बेडशीट धुण्याची ऑर्डर आली आणि दोरीवर एकावेळी 15 बेडशीट बसत असेल तर त्यांना किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 60° माप असणाऱ्या कोनाचा कोटिकोन आणि पुरककोन अनुक्रमे काय मापाचे असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाचे …. वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. शोभाने XYZ कंपनी चा शेअर रू 20000 ला घेतला होता. पहिले सलग दोन वर्ष शेअर्सच्या किमतीत दहा टक्के वाढ झाली परंतु शेवटच्या वर्षी शेअरच्या किंमतीत 10% घट झाली तर आता त्या शेअरची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. जे चांदने झोपडीत दिसते ते तुरुंगात कसे दिसणार ? अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. आकृती चे निरीक्षण करून उत्तरे द्या MNPT : SU :: MOSW : ?   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

Free Police Bharti Question Paper maths solutions2

 
 
 
 

11. रमणकडे 10 रू चे जितके ठोकळे आहे तितक्याच 500 रू च्या नोटा आहेत. जर त्याच्याकडे असणारे एकूण रुपये 6120 असतील तर नोटांमध्ये असणारे रुपये नाण्यांमध्ये असणाऱ्या रुपयांपेक्षा किती ने जास्त आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. कोकण रेल्वे महाराष्ट्रासोबत …… या राज्यातूनही प्रवास करते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. गाडी चालू कर मी डबा घेऊन येतोच – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Don`t copy text!