Police Bharti Question Paper 248By Sagar Sir | SBfied.com / 12/08/2020 1. दुष्काळ पिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालक आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजश्री शाहू महाराज महात्मा फुले न्या महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश आगरकर 2. भाऊंच्या गाडीतून आज तात्या उतरले . – कोणता पर्याय योग्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तात्या – सर्वनाम गाडी – विशेषनाम सर्व योग्य आहे भाऊंच्या – षष्ठी 3. गटात न बसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] M O Q S 4. शी! काय घातले तू हे ! – योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबोधनदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक तिरस्कारदर्शक 5. उत्पादन व साधने जेव्हा खाजगी मालकीचे असतात तेव्हा तिथे ….. अर्थव्यवस्था असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समाजवादी मिश्र भांडवलशाही साम्यवादी 6. भरपूर फायदा होणे – या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उखाळ्या-पाखाळ्या काढणे उखळ पांढरे होणे अत्तराचे दिवे लावणे गौडबंगाल असणे 7. BARCODE = ABSDPED तर OPTIONS = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] POUJPOR POJUPOR POJUPSN POUJPSN 8. GI टॅग मिळालेले बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिताफळ पेरू बीट अंजीर 9. खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/9 < 1/8 < 1/4 1/9 < 1/4 < 1/8 1/9 < 1/4 < 1/3 1/9 < 1/4 < 1/3 10. कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले गेले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी कर्तरी 11. हरी नाशिक वरून 44 किमी प्रति तास वेगाने प्रवास करत 5 तासात पुण्यात पोहचतो. परतीच्या प्रवासात त्याला मध्ये एका तासाचे काम आहे म्हणून थांबावे लागणार आहे तर त्याने परतीच्या प्रवासाचा वेग काय ठेवावा म्हणजे त्याला काम करून देखील उशीर होणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 किमी प्रति तास 44 किमी प्रति तास 62 किमी प्रति तास 55 किमी प्रति तास 12. ? चिन्हाच्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41 26 34 22 13. घटनेची गुरुकिल्ली असा उल्लेख घटनेच्या ….. चा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सरनामा घटनादुरुस्ती मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे 14. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेल मध्ये एक मोबाईल 2% सूट दिल्यानंतर 7840 रू ला मिळाला. तर त्या मोबाईल ची छापील किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7400 8960 8960 8000 Loading … Question 1 of 14 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा