Police Bharti Question Paper 249 1. देवपूजा हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक 2. 141 ला 10 च्या विविध घात स्वरूपात लिहिले असता कोणता पर्याय चूक ठरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 141 x 10¹ 14.1 x 10 1.41 x 10² 0.141 x 10³ 3. 2011 च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर सर्वाधिक लोकसंख्या ….. राज्यात आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिहार राजस्थान झारखंड मध्यप्रदेश 4. उल्लेखनीय कार्यामुळे …… यांचा उल्लेख स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक असा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी महर्षी कर्वे सावित्रीबाई फुले 5. जेव्हा x = 9 तेव्हा y = 8 आणि x = 12 तेव्हा y= 6 म्हणून x आणि y यांच्यामध्ये …… चलन असल्याचे समजते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सम व्यस्त विषम गुणाकार व्यस्त 6. 1980 ÷ 3 = 660 यामध्ये खालीलपैकी काय चूक आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0 बाकी आहे 3 हे भाजक आहे 660 हा भागाकार आहे 3 हे भाज्य आहे 7. गटात न बसणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हानी नफा लाभ फायदा 8. राज्यसभेचे सदस्य सभापतींची निवड करतात हे विधान ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही अर्धसत्य बरोबर चूक 9. उद्या मला सुट्टी आहे. या वाक्यात ‘ उद्या ‘ हा शब्द …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालवाचक विशेषण स्थलवाचक विशेषण कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 10. एक घड्याळ प्रत्येक अर्ध्या तासाला एक आणि प्रत्येक तासाला त्यावेळी जितके वाजले तितके टोल देते. दुपारी 4.15 वाजल्यापासून रात्री 7.55 पर्यंत घड्याळ किती टोल देईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 28 22 26 11. रिना आणि मीना यांची वये अनुक्रमे 13 आणि 17 वर्षे आहे तर आणखी किती वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:13 होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 9 13 11 12. ही आकृती खालीलपैकी काय दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाणी नोटा रक्कम पुस्तक वही पेन भारत चीन अमेरिका स्त्रिया पुरुष मुली 13. …. पुस्तके मला पॅक करून द्या. – योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोनी (2) दोन्ही (1) दोहनी (3) पर्याय 1 आणि 2 14. साखर उसाबरोबरच …. पासून सुद्धा तयार होते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत्री ज्वारी बीट मका 15. एक फासा फेकला असता वर्ग संख्या मिळण्याची संभाव्यता किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/5 1/3 1/4 1/2 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा