Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 250

1. एका माणसाचे सैन्य’ असा गांधीजींचा उल्लेख कोणी केला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 1498325613432938 या संख्यामलिकेत सर्व एक अंकी संख्या आहेत आणि यातून सर्व वर्ग संख्या बाजूला काढल्या तर उरलेल्या मालिकेतील डावीकडून तिसरी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. कधीही नष्ट न होणारे – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 2 ,2, 4, 3, 8, 4, 16, 5, 32, 6, #, #, ?, ? प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे अंक शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. अणु वस्तुमानांक मोजण्यासाठी संदर्भ अणु म्हणून ….. हा अणु वापरला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने निःशेष भाग जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका दुकानदाराकडे 100 रू खरेदी किंमत असणारे काही व्हिडिओ गेम्स आहेत. यात्रेत दुकान असल्यामुळे तो अर्धे गेम्स 40 रू नफा घेऊन तर अर्धे गेम्स 30 रू नफा घेऊन विकतो. जर त्याचा आजचा गल्ला 1350 रू चा असेल तर त्यात त्याचा नफा किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जेवणापूर्वी एक गोळी घ्या आणि उद्यापासून चहा पिऊ नका – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे? 1) पूर्वी 2) घ्या 3) पिऊ 4) पासून [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ग्रामसेवकाचे वेतन …. तून देतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या पर्यायाला हरित शक्ती या गटात सामावून घेता येणार नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पुढे येणारे पद ओळखा – 123, 2331, 231, 3112, 312, 1223, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 5 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती कमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. घड्याळ शब्दाचे अनेकवचन कसे होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. माझ्या गटातील मुलांचे वजन या प्रमाणे आहे ( ) 13 18 21 17 12 कंसामध्ये योग्य विराम चिन्ह टाका [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पहिला नळ टाकी 30 तासात भरतो. दुसरा नळ टाकी 12 तासात भरतो. परंतु तळाला असणाऱ्या छिद्र्यामुळे दोन्ही नळ सुरू करूनही टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात. तर पूर्ण भरलेली टाकी छिद्रामुळे किती तासात रिकामी होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Don`t copy text!