Police Bharti Question Paper 251By Sagar Sir | SBfied.com / 12/08/2020 1. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश – [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्या आर भानुमती न्या जानकी अम्मा न्या मीरासाहिब फातिमा बीबी न्या जी रोहिणी 2. वाघाने शिकार केली. कर्माची विभक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया चतुर्थी तृतीया प्रथमा 3. 1882 साली ….. कमिशन समोर महात्मा फुले यांनी आपले विचार मांडले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेल्बी सायमन वूड्स हंटर 4. रवीला अर्धा कप चहा मिळाला आणि सुनीलला एक कप मिळाला. या वाक्यात ….. विशेषण वापरले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही क्रमवाचक गणनावाचक आवृत्तीवाचक 5. B ला A पेक्षा 40% गुण अधिक मिळाले. C ला B पेक्षा 20% गुण अधिक मिळाले. जर तिघांना मिळून 1224 गुण मिळाले तर B ला किती गुण मिळाले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 300 100 420 140 6. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हापूर – अभयारण्य नांदेड – ज्योतिर्लिंग अहमदनगर – रांजण खळगे औरंगाबाद – लेणी 7. तीन संख्यांची सरासरी 44 आहे. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 1/4 आहे. तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या सातपाट आहे. तर दुसरी संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 44 55 33 66 8. हातात पात्र घेऊन भिक्षुकाचे पात्र चांगले रंगवतो तू ! या वाक्यातील कर्ता ….. आहे असे समजते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिनेता रंग देणारा वक्ता भिक्षुक 9. शौर्य दक्षिणेकडे काही अंतर चालत गेला नंतर डावीकडे 90° मधे वळून तितकेच अंतर चालत गेला तर आता मूळ ठिकाणी सरळ रेषेत जाण्यासाठी त्याने डाव्या हाताला किती अंशात वळण घ्यायला हवे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45° 100° 145° 135° 10. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4/√7 7/√4 7√4 4√7 11. जर x-18-28x = -96 तर x =? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 38/9 26/9 -26/9 -38/9 12. एकावर एक असे पाच पुस्तके ठेवले आहे. इंग्लिश आणि गणिताच्या पुस्तकामध्ये एक पुस्तक आहे. वर असणाऱ्या मराठी आणि खाली असणाऱ्या हिंदी मध्ये दोन पुस्तके आहे. इंग्लिश आणि मराठी चे पुस्तक सर्वात खाली किंवा वर नाही. तर कोणते पुस्तक सर्वात खाली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मराठी गणित इंग्लिश हिंदी 13. एकावर एक असे पाच पुस्तके ठेवले आहे. इंग्लिश आणि गणिताच्या पुस्तकामध्ये एक पुस्तक आहे. वर असणाऱ्या मराठी आणि खाली असणाऱ्या हिंदी मध्ये दोन पुस्तके आहे. इंग्लिश आणि मराठी चे पुस्तक सर्वात खाली किंवा वर नाही. तर कोणते पुस्तक मध्यभागी ठेवलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इतिहास इंग्लिश मराठी हिंदी 14. धूमकेतू म्हणजे …… [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेपूट असणारी खगोलीय वस्तू चंद्राचा उपग्रह एक नक्षत्र स्वयंप्रकाशित ग्रह 15. तान्हाजीची नजर नाही ती… तलवार आहे! अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक अनुप्रास अपन्हुती उपमा Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा