Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 252

1. 500 चे 72% + 448 चे 75% – 900 चे 33% = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका कॉन्ट्रॅक्टरने एक काम 40 मजुरांना घेऊन दहा दिवसात करून देण्याचे ठरवले होते. पण दोन दिवस काम झाल्यानंतर 10 कामगार काम सोडून गेले. उरलेल्या कामगारांनी 8 दिवस काम केले तर राहिलेले काम एका दिवसात पूर्ण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने आणखी किती कामगार आणावे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. लाल म्हणजे निळा निळा म्हणजे हिरवा काळा म्हणजे पिवळा हिरवा म्हणजे पांढरा तर कावळा कोणत्या रंगाचा असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या वृत्तावर तापमान सर्वाधिक असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. जर MODEL म्हणजे 45123 आणि DEAR म्हणजे 1298 तर LOAD म्हणजे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. S ची आई D आहे. W चा पती M आहे. M ची मुलगी D आहे. H चा मुलगा S आहे तर M हा H चा कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका दुकानदाराने 2444 रू ला 13 बेंटेक्स च्या बांगड्या विकत घेतल्या आणि 3198 रू ला सर्व विकल्या तर त्याला एका बांगडी मागे किती रुपयांचा नफा झाला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सायमन गो बॅक – अशी घोषणा देत या कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला कारण – [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका संख्येच्या 60% चे 5/9 पट 600 आहे. तर त्या संख्येचे 3/2 पट किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सावकारी – या शब्दात प्रत्यय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. संधी सोडवा जगज्जीवन [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जोडी या शब्दाचे वचन ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. हिऱ्याने सजवलेला अस्सल सोन्याचा राजमुकुट खाली पडला. उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जनधन खात्यात अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला …. अपघाती विमा दिला जातो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. आई वडील कितीही वाईट असो मुलांनी मात्र त्यांचा आदर ठेवावा – क्रियापदाचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Don`t copy text!