Police Bharti Question Paper 253By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2020 1. फळ लागवडीचा अभ्यास करणारे शास्त्र … म्हणून ओळखले जाते.[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टिशू कल्चर पोमोलॉजी ओलेरिकल्चर हॉर्टिकल्चर 2. सामान्य रूप होताना खालील पैकी कोणत्या एका पर्यायात इतरांप्रमाणे बदल होत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंमत सहमत किंमत हिंमत 3. विजय एका पूर्व पश्चिम रांगेत दोन्ही बाजूने 32 वा आहे. जर विजयला दक्षिण उत्तर रांगेत सुद्धा दोन्ही बाजूने 32 व्या स्थानी बसवायचे असेल तर ही रांग अशीच ठेवून अजून नवीन किती मुले बसवावे लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 58 62 60 4. दोन लागोपाठच्या संख्यांचा गुणाकार 462 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 23 21 22 5. शुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पारीचरिका परीचयिका परिचारीका परिचारिका 6. 9 दोन सिम असणारे आणि 24 एकच सिम असणारे मोबाईल 45900 रू विकत घेतले. तर 8 एकच सिम असणाऱ्या आणि 3 दोन सिम असणाऱ्या मोबाईल ची किंमत किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18100 15300 14400 17200 7. 12#4 = 16, 27#3 = 9, 36#2 = 4, तर 16#2 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 6 7 4 8. 2017 मध्ये धुमाकूळ घातलेला कॉम्पुटर व्हायरस …… हा होता. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाना क्राय ट्रोजन हॉर्स नेटस्केप नेविगेटर स्काईप 9. 108 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे आपल्या लांबीच्या दीडपट लांबी असणाऱ्या प्लॅटफॉर्म ला 25 सेकंदात पार करते तर प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या लांबीत कितीचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 900 मी 800 मी 1200 मी 150 मी 10. एका आजीला 2 मुले आणि आणि 1 मुलगी आहे. घरातील प्रत्येक मुलाला फक्त एक भाऊ आणि एक बहिण आहे. तर ह्या घरात स्त्री सदस्य किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 2 4 1 11. पदार्थाचे तापमान …. ने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाची उष्मधारकता म्हणून ओळखली जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10°C 1°C 5°C 100°C 12. चौकशी केंद्रात कामापुरतेचं बोलावे – या वाक्याचे योग्य वाक्य रूपांतर ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौकशी केंद्रात बिनाकामाचे बोलू नये चौकशी केंद्रात फक्त काम असेल तरच जावे चौकशी केंद्रात विनाकारण उभे राहू नये चौकशी केंद्रात कामासाठीच जावे 13. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराज सयाजीराव गायकवाड कर्मवीर भाऊराव पाटील डॉ आंबेडकर विनायकराव पाटील 14. 50 मिनिटे हा दिवसाचा कितवा भाग आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25/12 5/144 5/24 1/24 15. घरजावई या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घरी आलेला जावई घरातील जावई घराचा जावई जावयाचे घर Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा