Police Bharti Question Paper 254By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2020 1. खालील वाक्यातून कोणत्या वाक्यात गौण वाक्य म्हणून नाम वाक्य वापरले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आजीने सांगितले होते की आजोबा तलाठी होते त्याच्याकडे जितके जास्त पैसे होते त्यापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी होती सुरेश शेवटी खाली बसला कारण त्याला उपवास होता जे समोर आहे ते खरे नाही 2. एका रकमेवर 12% दराने 3 वर्षात सरळव्याज 900 रू होते. तर त्याच रकमेचे 9 वर्षात 4% व्याजदराने किती सरळव्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1800 रू 1200 रू 600 रू 900 रू 3. दुःख : मानसिक :: वेदना : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आर्थिक भावनिक शारीरिक नैसर्गिक 4. ….. ओला / ओली होणे म्हणजे फायदा होणे – योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करंगळी पाय जीभ हात 5. 50 रुपये भाव असणाऱ्या 5 लिटर दुधात 1 लिटर पाणी घालून नेहमीच्या भावाप्रमाणे विकले असता शेकडा नफा किती होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20% 25% 33% 30% 6. कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे योजनांचे वर्गीकरण सुरू झाले ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौथ्या पाचव्या तिसऱ्या सरकती 7. तू आता ये तो तुला सर्व समजावून सांगेल – चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम एकही नाही तू – प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ये – क्रियापद 8. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना त्यात खालील पैकी कोणता घटक समाविष्ट केला जाणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाल्यांच्या शिक्षणावर पालकांचा झालेला खर्च जुगारापासून मिळालेले पैसे तस्करीपासून मिळालेले पैसे सर्व 9. बलराम ने एका व्यवसायात 9000 रू 1 वर्षासाठी गुंतवले. त्याचा भाऊ सीताराम ने 12000 रू त्याच व्यवसायात 8 महिन्यांसाठी गुंतवले. त्यांचा मित्र सोमनाथ ने मात्र 15000 रू 4 महिन्यांसाठी गुंतवले तर वर्षा अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11:4:3 4:7:11 5:8:13 9:8:5 10. खालीलपैकी कोणत्या नद्यांचे उगम स्थान कुमाउं हिमालय मध्ये आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंगा आणि कावेरी गंगा आणि कृष्णा गंगा आणि यमुना गंगा आणि गोदावरी 11. जगातील सर्वाधिक ट्रॅक्टर चे उत्पादन …. देशात होते.[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर्मनी रशिया इस्राइल भारत 12. प्रदीप गावातील 5 व्यक्तींपैकी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. निखिल पेक्षा फक्त एक व्यक्ती गरीब आहे तर सुरेश पेक्षा फक्त एक व्यक्ती श्रीमंत आहे. अनिल सुभाष पेक्षा गरीब आहे. सुभाष पेक्षा गरीब असणारे एकूण लोक किती आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 एकही नाही 3 1 13. शिलाई मशीन ची सुई हे …… गतीचे उदाहरण आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आंदोलित वर्तुळाकार रेषीय यादृच्छिक 14. प्रदीप गावातील 5 व्यक्तींपैकी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. निखिल पेक्षा फक्त एक व्यक्ती गरीब आहे तर सुरेश पेक्षा फक्त एक व्यक्ती श्रीमंत आहे. अनिल सुभाष पेक्षा गरीब आहे. तर अनिल पेक्षा किती लोक श्रीमंत आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 1 4 15. निकिता आणि निशा यांच्या आजच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 आहे. येणाऱ्या वर्षांत निशाच्या पगारात 25% तर निकिताच्या पगारात 20% वाढ होणार आहे तर त्यांच्या वाढलेल्या पगाराचे गुणोत्तर काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6:5 5:8 126:36 6:7 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा