Police Bharti Question Paper 266

1. उपराष्ट्रपती जसे राज्यसभेचे सभापती असतात तसे राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंपैकी सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूची होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. शब्द आणि प्रत्यय यांची योग्य नसणारी जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अनिसचा पगार 44000 रू आहे. तो 4000 रू घरभाडे दिल्यानंतर उर्वरित पगाराच्या 25% भाग गाडीचा हफ्ता भरतो.त्यानंतर उरलेल्या पगाराच्या 50% भाग शेअर्स मध्ये गुंतवतो व शिल्लक राहिलेल्या पगाराला 7:8 प्रमाणात घरखर्च आणि बचतीसाठी राखून ठेवतो. तर बचतीची रक्कम घरभाड्यापेक्षा कितीने जास्त असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भारतातील पहिला बेटीय जिल्हा कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आज 1 मार्च 2020 रोजी रविवार आहे. तर परवा जो वार होता त्याच्या एक दिवस आधी वार आणि तारीख किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालील पैकी कोणत्या साहित्य प्रकारात / लोककलेत वीररसाचा प्रभावी वापर केलेला असतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 18 नंतर येणारी सातवी विषम संख्या आणि 13 नंतर येणारी दहावी विषम संख्या यांची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सोडवा free police bharti test 266 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एक रिक्षा 5kmph च्या वेगाने 3 तास नंतर 10 kmph च्या वेगाने 4 तास आणि शेवटी 5kmph च्या वेगाने 3 तास प्रवास करते तर त्या रिक्षाचा प्रवासाचा सरासरी वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. होकारार्थी वाक्यात रूपांतर करा – तुमच्या तब्बेतीची काळजी तुम्ही नाहीतर कोण घेणार मग ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. तीन संख्यांची सरासरी 16 आहे. त्यातील दुसरी संख्या पहिली पेक्षा 8 ने जास्त तर तिसरी पेक्षा 4 ने मोठी आहे. तर त्या दुसऱ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन संख्येच्या गुणाकारपेक्षा किती ने जास्त असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. गणपती मंडळाच्या बक्षीस वितरण मध्ये उरलेल्या वह्या 12 मुलांना सारख्या वाटल्या पण ह्याच वह्या 16 मुलांना वाटायचे ठरविल्यास प्रत्येकाला एक वही कमी येते तर एकूण वह्या खालीलपैकी किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. मोती हा आमचा कुत्रा आहे – जातिवाचक शब्दाचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पराचा … करत बसण्यापेक्षा कामावर लक्ष दिले असते तर आज त्या खुर्ची वर मालक म्हणून तू स्वतः बसलेला असता. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 266”

  1. Hi sir ,, इतिहास वर सुद्धा टेस्ट घ्या sir ( mpsc combine ) ,,, mpsc ne exam मध्ये थोडा बदल केला आहे ,,प्रश्न विचारणा ते समजा एखादी संस्था उभारायची आसेल तर त्यांना मदत कोणी केली,,असे प्रश्न एमपीएससी विचारात आहे तर त्या वर मार्गदर्शन करावे ही विनंती,,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!