Police Bharti Question Paper 34 1. एका संख्येमधून तिचे 1/5 वजा करून उरलेल्या बाकीचे 70% काढले असता उत्तर 2240 येते तर ती संख्या कोणती असेल? 3900 4000 3800 4600 2. एका दुकानदाराने एक वस्तू 37% सूट देऊन 12600 रुपयांना विकली तर अश्या दोन वस्तूची छापील किंमत किती असेल? 18000 40000 36000 20000 3. 9 वाजता माझ्या घड्याळाचा मिनिट काटा पश्चिम दिशेला आहे तर तास काटा कोणत्या दिशेला असेल? दक्षिण आग्नेय पूर्व उत्तर 4. खालील पैकी विषाणू मुळे होणारा आजार / रोग कोणता आहे? पोलिओ घटसर्प डांग्या खोकला क्षय रोग 5. BMBMKRBMKRBMKR ह्या अक्षर मालिकेत डावीकडून आठव्या अक्षराच्या उजवीकडून तिसरे अक्षर कोणते असेल? B R K M 6. अयोग्य जोडी निवडा अनुज – आधी जन्मलेला भाषण करण्याची जागा – व्यासपीठ तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट 7. क ही ब ची पत्नी आहे. ड हा ब चा मुलगा आहे. अ हा ब चे पाल्य असेल पण ड चा भाऊ नसेल तर क आणि अ चे नाते काय ? आत्या भाची काका भाची बहीण भाऊ आई मुलगी 8. भारतील सर्वात मोठा महामार्ग खालील पैकी कोणता आहे? NH44 NH24 NH47A NH10 9. बाबांना आता चालवते – वाक्याचा प्रयोग ओळखा समापन कर्तरी शक्य कर्मणी कर्तरी कर्मकर्तरी 10. 616 मीटर लांबीची एक तार 7 ठिकाणी कापली असता प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल? 99 77 66 88 Loading … Question 1 of 10