Police Bharti Question Paper 35 1. 1922 यावर्षी हिंसक वळण घेतलेली घटना चौरी चौरा इथे घडली. हे ठिकाण कोणत्या राज्यात येते? गुजरात मध्यप्रदेश बिहार उत्तरप्रदेश 2. णे दी व का डे घो ना ग च पुढील शब्दापासून एक वाक्य प्रचार तयार होतो. ह्या वाक्य प्रचाराचे पाचवे अक्षर कोणते असेल? दी डे च ना 3. 29 जानेवारी 2016 रोजी सुहास च्या वडिलांनी सुहास चा पहिला वाढदिवस साजरा केला जर त्या दिवशी बुधवार असेल तर त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाला कोणता वार असेल? बुधवार मंगळवार गुरुवार शुक्रवार 4. एका वर्षापूर्वी रुजू झालेल्या कामगाराचा पगार 17280 रुपये आहे तर नवीन रुजू होणाऱ्या कामगाराचा पगार 14400 रुपये आहे. तर कर्मचाऱ्याला एका वर्षात किती टक्के पगार वाढ मिळत असेल? 15 20 30 25 5. सोडवा 9 729 81 27 6. साबण तयार करण्यासाठी खालील पैकी कोणता क्षार प्रामुख्याने वापरला जातो? सोडियम अल्युमिनियम पोटॅशियम पोटॅशियम आणि सोडियम दोन्हीही 7. मालिका पूर्ण करा – 12 12 13 14 14 16 15 18 16 20 17 ? 18 22 21 20 18 8. तीन वस्तूंची सरासरी किंमत 1020 रुपये आहे जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 4:8:5 असे असेल तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती असेल? 2160 2040 1440 900 9. 7873745677637438 या संख्येमालिके मध्ये समोर सम आणि मागे विषम संख्या असणारे किती 7 आले आहेत? 1 3 4 2 10. खालील पैकी कोणत्या शब्दाला – करी हे प्रत्यय लागणार नाही. शेत भाडे कला देणे Loading … Question 1 of 10