Police Bharti Question Paper 36

HAPPY NEW YEAR 2020

1. एका रांगेत पाच व्यापारी आपापल्या घोड्यावर उभे आहे. त्यातील प्रत्येक व्यापाराच्या खांद्यावर एकेक कबुतर बसले आहे तर सर्व सजीवांच्या पायांची संख्या किती असेल?

 
 
 
 

2. तलवार ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

3. हेमंत सोरेन यांनी नुकतेच झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली ते झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहे?

 
 
 
 

4. भारताचे नविन लष्कर प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणी पदभार स्वीकारला?

 
 
 
 

5. पत्रकारिता क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या श्री विकास सबनीस यांचे नुकतेच निधन झाले. ते एक प्रसिद्ध …… होते.

 
 
 
 

6. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल?

 
 
 
 

7. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांक लहान आहे

 
 
 
 

8. भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

9. सुरासुर ह्या शब्दाची संधी सोडवा

 
 
 
 

10. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला ह्या वाक्यात आपण हा शब्द आहे..

 
 
 
 

11. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 13:4 आहे अजुन 14 वर्षांनी मुलाचे वय वडीलाचा आजच्या वयापेक्षा 13 वर्षाने कमी असेल तर मुलाचे आजचे वय शोधा

 
 
 
 

12. 10000 रुपये चक्रवाढ व्याजाने 20% व्याजदराने दिले असता 2 वर्षअखेरीस किती रक्कम परत मिळेल?

 
 
 
 

13. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम श्याम 30 दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी एक एक दिवस काम करण्याचे ठरवले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणते जोडाक्षर आहे?

 
 
 
 

15. जर TABLE हा शब्द LETAB असा लिहितात आणि CONCEPT हा शब्द CEPTCON असा लिहितात तर BOOK हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

Question 1 of 15

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!