Police Bharti Question Paper 36By Sagar Sir | SBfied.com / 31/12/2019 HAPPY NEW YEAR 2020 1. भारताचे नविन लष्कर प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणी पदभार स्वीकारला? जनरल मनोज मुकुंद नरवणे लेफ्टनंट जनरल अनिल चौहान जनरल सुरेंदर सिंह जनरल दलबिर सिंह सुहाग2. भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? लॉर्ड हस्टींग लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस3. एका रांगेत पाच व्यापारी आपापल्या घोड्यावर उभे आहे. त्यातील प्रत्येक व्यापाराच्या खांद्यावर एकेक कबुतर बसले आहे तर सर्व सजीवांच्या पायांची संख्या किती असेल? 60 36 70 404. खालीलपैकी कोणते जोडाक्षर आहे? क्ष दोन्हीही कोणतेही नाही ज्ञ5. 10000 रुपये चक्रवाढ व्याजाने 20% व्याजदराने दिले असता 2 वर्षअखेरीस किती रक्कम परत मिळेल? 14000 14400 16400 124006. तलवार ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? समशेर खडग समशेर आणि खडग दोन्हीही क्रुपण7. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 13:4 आहे अजुन 14 वर्षांनी मुलाचे वय वडीलाचा आजच्या वयापेक्षा 13 वर्षाने कमी असेल तर मुलाचे आजचे वय शोधा 18 16 14 128. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला ह्या वाक्यात आपण हा शब्द आहे.. सामान्य सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम समुह दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम9. पत्रकारिता क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या श्री विकास सबनीस यांचे नुकतेच निधन झाले. ते एक प्रसिद्ध …… होते. कार्टूनिस्ट लेखक निवेदक पत्रकार10. सुरासुर ह्या शब्दाची संधी सोडवा असुर + सुर सुर + आसुर सुरा + सुर सुर + असुर11. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम श्याम 30 दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी एक एक दिवस काम करण्याचे ठरवले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 5 12 10 2412. जर TABLE हा शब्द LETAB असा लिहितात आणि CONCEPT हा शब्द CEPTCON असा लिहितात तर BOOK हा शब्द कसा लिहाल? KOOB KBOO OOBK OKBK13. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांक लहान आहे 23/8 17/5 22/50 22/1614. हेमंत सोरेन यांनी नुकतेच झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली ते झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहे? 9 वे 8 वे 11 वे 10 वे15. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल? TB MB KB GB Loading …Question 1 of 15