Police Bharti Question Paper 37By Sagar Sir | SBfied.com / 01/01/2020 1. वर्तुळा च्या केंद्रातून जाणाऱ्या आणि परिघावरील दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? जीवा परीघ व्यास त्रिज्या 2. 3 6 12 21 33 48 ? 66 56 63 72 3. विशाल सकाळी लवकर उठतो या वाक्याचे रीती भूतकाळ मध्ये रुपांतर करा. विशाल सकाळी लवकर उठत असे. विशाल सकाळी लवकर उठत असतो. विशाल सकाळी लवकर उठत राहील. विशाल सकाळी लवकर उठ. 4. चंद्रकला ही आनंदराव यांची बहीण आहे. दिनेश हा आनंदराव यांचा मुलगा आहे तर दिनेश ची आई आणि चंद्रकला यांची आई यांच्यात नाते काय? सासू सून भावजय नणंद आत्या नणंद आत्या भाची 5. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 3 सेकंद 1.3 सेकंद 1 मिनिट 3 सेकंद 8 मिनिट 16 सेकंद 6. वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. नारळ हाती देणे अनावश्यक काम सोपविणे हकालपट्टी करणे माघार घेणे सत्कार करणे 7. विरुद्ध अर्थी शब्द निवडा – कर्णमधुर गोड कर्णकटू कर्ण कठोर कर्णकडू 8. व्यायाम : शक्ती : : काम : ? पैसा आरोग्य आराम आनंद 9. मार्च महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 8 तारीख होती तर खालील पैकी कोणता वार पाच वेळा त्याच महिन्यात येणार नाही? रविवार शनिवार शुक्रवार मंगळवार 10. 100 मीटर + 200 मीटर – 50 मीटर = किती सेमी 250000 2500 250 25000 11. खालील पैकी कोणता शब्द देशी आहे? लुगडे साबण मंजूर इडली 12. रॉकेट साठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये खालील पैकी कोणत्या दोन वायूंचे मिश्रण असते? ऑक्सिजन आणि नायट्रोजन ऑक्सिजन आणि फॉस्फरस हैड्रोजन आणि ऑक्सीजन हेलियम आणि ऑक्सिजन 13. जर 6 x 6 = 216 आणि 8 x 8 = 512 तर 10 x 10 = ? 1225 1000 981 225 14. 12 पुरुष एक काम 4 दिवसात करतात तर 16 महिला तेच काम 3 दिवसात करतात. तर 6 महिला आणि 18 पुरुष तेच काम किती दिवसात करतील? 2.5 2 3.5 1 15. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1931 1930 1932 1929 Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक